लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला आरक्षण

Women Reservation - महिला आरक्षण

Women reservation, Latest Marathi News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडत नवीन संसद भवनातील कामकाजाचा श्रीगणेशा केला. १९ सप्टेंबर २०२३ रोजी नव्या संसद भवनात मांडण्यात आलेले हे पहिले विधेयक आहे. महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे घटना दुरुस्ती विधेयक लोकसभा व राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांत मंजूर करण्याची सरकारची तयारी आहे. 'नारी शक्ती वंदन अधिनियम' असं या विधेयकाचं नामकरण केलं आहे.
Read More
आता तुमच्या राज्यात किती असतील महिला खासदार? आरक्षणामुळे बदलणार लाेकसभेचे चित्र - Marathi News | Now how many women MPs will be in your state? Due to reservation, the picture of Loksabha will change | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता तुमच्या राज्यात किती असतील महिला खासदार? आरक्षणामुळे बदलणार लाेकसभेचे चित्र

अनेक राज्यांमध्ये निवडून दिलेल्या खासदारांमध्ये केवळ पुरुष खासदारांचे प्रमाण ८० टक्क्यांपेक्षा अधिक आहे ...

महिला आरक्षण अडथळे काय?; राजकीय निरीक्षकांना वाटतेय चिंता  - Marathi News | What are the barriers to women's reservation?; Political observers are worried | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिला आरक्षण अडथळे काय?; राजकीय निरीक्षकांना वाटतेय चिंता 

२०११ साली फेब्रुवारी-मार्च महिन्यात जनगणना पार पाडण्यात आली होती. त्याची आकडेवारी त्या वर्षीच्या ३१ मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. ...

आरक्षणासाठी काँग्रेस गंभीर नव्हती; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आरोप - Marathi News | Congress was not serious about reservation; Union Home Minister Amit Shah's allegation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरक्षणासाठी काँग्रेस गंभीर नव्हती; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आरोप

विराधकांना सत्य पचविणे जातेय जड, महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे.   ...

५० टक्के राज्यांच्या विधानसभेची मंजूरी आवश्यक; महिला आरक्षण विधेयकावर आज दीर्घ चर्चा - Marathi News | Today ruling and opposition will present their views on the Women's Reservation Bill. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५० टक्के राज्यांच्या विधानसभेची मंजूरी आवश्यक; महिला आरक्षण विधेयकावर आज दीर्घ चर्चा

महिला आरक्षणाच्या विधेयकावर आज सत्ताधारी आणि विरोधक महिला आरक्षणाच्या विधेयकावर आपली मते मांडतील. ...

...त्यामुळे प्रस्थापित नेत्यांना धक्का बसू शकतो; महिला मुख्यमंत्री मिळेल का? - Marathi News | ...It can shock established leaders; Will there be a woman Chief Minister? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...त्यामुळे प्रस्थापित नेत्यांना धक्का बसू शकतो; महिला मुख्यमंत्री मिळेल का?

.. तर राज्यात असतील ९५ महिला आमदार, सध्या आहेत २५, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचा कायदा महाराष्ट्राने आधीच केला आहे ...

मोदी सरकारची मोठी खेळी! महिला आरक्षणाच्या माध्यमातून एकाच जागेवर २ खासदार? - Marathi News | Modi government's big game! 2 MPs on the same seat through women's reservation? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारची मोठी खेळी! महिला आरक्षणाच्या माध्यमातून एकाच जागेवर २ खासदार?

जवळपास २७ वर्षांपासून प्रलंबित असलेले महिला आरक्षण विधेयक आता संसदेच्या पटलावर येणार आहे. ...