लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला आरक्षण

Women Reservation - महिला आरक्षण, फोटो

Women reservation, Latest Marathi News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडत नवीन संसद भवनातील कामकाजाचा श्रीगणेशा केला. १९ सप्टेंबर २०२३ रोजी नव्या संसद भवनात मांडण्यात आलेले हे पहिले विधेयक आहे. महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे घटना दुरुस्ती विधेयक लोकसभा व राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांत मंजूर करण्याची सरकारची तयारी आहे. 'नारी शक्ती वंदन अधिनियम' असं या विधेयकाचं नामकरण केलं आहे.
Read More
Flashback 2023 : अंतराळ स्थानक ते महिला आरक्षण; मोदी सरकारच्या या घोषणांनी देशवासियांना दिला मोठा दिलासा - Marathi News | Flashback 2023 Space Station to Women's Reservation bill; These announcements of Modi government gave a big relief to the countrymen | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अंतराळ स्थानक ते महिला आरक्षण; मोदी सरकारच्या या घोषणांनी देशवासियांना दिला मोठा दिलासा

देशातील सर्व सामान्य जनतेचे हीत लक्षात घेत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने २०२३ या वर्षात अनेत महत्वाचे निर्णय घेतले आहेत. ...