लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

Ladki Bahin yojana : लाडक्या बहिणीला दीड हजार मिळाले; मोफत गॅस मिळणार तरी कधी ? - Marathi News | Ladki Bahin yojana : sister got 1500; When will you get free gas? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ladki Bahin yojana : लाडक्या बहिणीला दीड हजार मिळाले; मोफत गॅस मिळणार तरी कधी ?

राज्य शासनाने महिलांसाठी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' सुरु केली. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून महिलांना वर्षातून तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याचा निर्णयही घेतला. (Ladki Bahin yojana) ...

पुण्यात महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार; पोलिसांकडून माहिती देण्यास टाळाटाळ - Marathi News | College girl molested by four in Pune; Reluctance to give information from the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार; पोलिसांकडून माहिती देण्यास टाळाटाळ

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही ...

गॅस कनेक्शन नावावर नसेल, तर मोफत सिलिंडरही नाही; महिलांसाठीच्या अन्नपूर्णा योजनेची अट  - Marathi News | If the gas connection in the house is not in the name of the woman, the Annapurna Yojana cannot be availed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गॅस कनेक्शन नावावर नसेल, तर मोफत सिलिंडरही नाही; महिलांसाठीच्या अन्नपूर्णा योजनेची अट 

कोल्हापूर जिल्ह्यातील अडीच लाख कुटुंबांना लाभ ...

सतत थकवा- अंगदुखी हा त्रास घरोघरी महिलांना छळतो आहे, थकव्यानं तुमचाही जीव नकोसा झालाय का? - Marathi News | Fatigue and body aches can have many causes, including medical conditions, lifestyle, and mental health, women suffers a lot | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतत थकवा- अंगदुखी हा त्रास घरोघरी महिलांना छळतो आहे, थकव्यानं तुमचाही जीव नकोसा झालाय का?

अतिशय थकवा आला, वाटतं काही करू नये, अशी तक्रार घरोघरी अनेकजणी करतात. सतत छळणारा थकवा ही एक गंभीर समस्या आहे. ...

विधानसभेसाठी लाडक्या बहिणी उपेक्षितच; कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत पाच महिला आमदार - Marathi News | So far five women MLAs in Kolhapur district Will political parties give women a chance in the Legislative Assembly? | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विधानसभेसाठी लाडक्या बहिणी उपेक्षितच; कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत पाच महिला आमदार

समीर देशपांडे कोल्हापूर : महिला मतदारांची संख्या जशी निम्म्यावर आली तसतशी महिलांची मते राजकारण फिरवू शकतात हे देखील राज्यकर्त्यांच्या ... ...

पुण्यानंतर आणखी एका कार्पोरेट महिला कर्मचाऱ्याचा कामाच्या तणावामुळे मृत्यू? नेमकं काय घडलं? - Marathi News | women died in lucknow hdfc bank premise after falling from chair akhilesh yadav post related work pressure | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुण्यानंतर आणखी एका कार्पोरेट महिला कर्मचाऱ्याचा कामाच्या तणावामुळे मृत्यू? नेमकं काय घडलं?

Work Life Balance : पुण्यानंतर लखनौ कामाच्या तणावामुळे महिला कर्मचाऱ्याच्या अचानक मृत्यू झाला. ही महिला एका खागजी बँकेत उच्च पदावर कार्यरत होती. ...

सुसाइड कॅप्सूलच्या मदतीने महिलेची आत्महत्या; 'डेथ बटन' दाबताच श्वास थांबला, अनेकांना अटक - Marathi News | Suicide of a woman with the help of a suicide capsule; many people were arrested | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुसाइड कॅप्सूलच्या मदतीने महिलेची आत्महत्या; 'डेथ बटन' दाबताच श्वास थांबला, अनेकांना अटक

Suicide Capsule Woman Death: या घटनेनंतर पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले आहे. ...

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची तारीख ठरली कधी मिळणार हप्ता वाचा सविस्तर - Marathi News | Ladki Bahin Yojana : The date of the third installment of Ladki Bahin Yojana has been decided When will the installment be received? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची तारीख ठरली कधी मिळणार हप्ता वाचा सविस्तर

महिलांना आर्थिक सक्षम बनवणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना दि. २९ सप्टेंबर पासून डीबीटी द्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. ...