लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

Video: 'परवानगी घेऊनच महिलांच्या त्या फोटोचा वापर..', फोटो वादावरून सिद्धार्थ शिरोळेंचे स्पष्टीकरण - Marathi News | Siddharth Shirole explanation on the photo controversy Using that photo of women ladki bahin yojana only with permission | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: 'परवानगी घेऊनच महिलांच्या त्या फोटोचा वापर..', फोटो वादावरून सिद्धार्थ शिरोळेंचे स्पष्टीकरण

सिद्धार्थ शिरोळे यांनी छापलेल्या फ्लेक्सवर परवानगी न घेता २ फोटो छापल्याचे म्हणत महिलांनी पुणे पोलिसात धाव घेतली होती ...

'अयोग्य, चुकीचे, मनमर्जी आणि बोगस काम केलेले..' आमदार सिद्धार्थ शिरोळेंच्या विरोधात महिलेची पोलिसात तक्रार - Marathi News | Woman's police complaint against MLA Siddharth Shirole, 'improper, wrong, arbitrary and bogus work' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'अयोग्य, चुकीचे, मनमर्जी आणि बोगस काम केलेले..' आमदार सिद्धार्थ शिरोळेंच्या विरोधात महिलेची पोलिसात तक्रार

विनासंमती माझे खाजगी फोटो मोठ्या प्रमाणात शिवाजीनगर पुणे भागात मोठ्या प्रमाणात छापले, त्यामुळे माझ्या कुटुंबात गैरसमज वादविवाद सुरु झाले आहेत ...

'ती' अमेरिकन महिला योग शिक्षण घेण्यासाठी भारतात; तपासासाठी पोलिस पथके गोवा, तामिळनाडूकडे रवाना  - Marathi News | The American woman who was found chained in the forest went to India to study yoga | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'ती' अमेरिकन महिला योग शिक्षण घेण्यासाठी भारतात; तपासासाठी पोलिस पथके गोवा, तामिळनाडूकडे रवाना 

अमेरिकन दूतावासाकडून गंभीर दखल ...

मत्स्यव्यवसायातून दीडशे कुटुंबाना रोजगार, चंद्रपूरच्या महिलांची उमेदची कथा  - Marathi News | Latest news 3 lakhs per annum income for women in Chandrapur district from fishery business | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मत्स्यव्यवसायातून दीडशे कुटुंबाना रोजगार, चंद्रपूरच्या महिलांची उमेदची कथा 

Fish Farming : महिलांनी मत्स्य व्यवसायात (Fish Farming) पाऊल टाकत वर्षाला जवळपास २ ते ३ लाखांचे उत्पन्न घेत आहेत. .  ...

Women Farmers : पावसाची तमा नाही, ना जीवाची पर्वा, तरीही 'ती' काळ्या मातीत पाय रोवून उभीचं!  - Marathi News | Latest News Women farmers forefront of rice cultivation in paddy farming works | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Women Farmers : पावसाची तमा नाही, ना जीवाची पर्वा, तरीही 'ती' काळ्या मातीत पाय रोवून उभीचं! 

Agriculture News :शेतमजूर महिलांचा दिवस सूर्योदयापूर्वी सुरू होतो. सूर्यास्तानंतर सुद्धा घरी येऊन महिला स्वतःला कामाला जुंपून घेतात. ...

Sindhudurg: घनदाट जंगलात विदेशी महिलेला साखळदंडाने बांधून ठेवले, गुराख्यामुळे उघडकीस आली घटना  - Marathi News | A foreign woman was chained in a dense forest in Sawantwadi Sindhudurg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: घनदाट जंगलात विदेशी महिलेला साखळदंडाने बांधून ठेवले, गुराख्यामुळे उघडकीस आली घटना 

गेले दोन-तीन दिवस मुसळधार पावसात अन्न पाण्याशिवाय असल्याने या महिलेची प्रकृती गंभीर ...

‘लाडकी बहीण’च्या कामामुळे वाढला ताण; शिक्षक, अंगणवाडी सेविकांचे म्हणणे - Marathi News | in mumbai stress increased due to the work of ladaki bahine yojna sayings of teachers and anganwadi workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘लाडकी बहीण’च्या कामामुळे वाढला ताण; शिक्षक, अंगणवाडी सेविकांचे म्हणणे

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना हे फॉर्म अपलोड करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...

देशासाठी ऑलिम्पिक मेडल जिंकणाऱ्या ७ कर्तबगार लेकी, परिस्थितीवर मात करत त्यांनी पाहा कसा रचला इतिहास - Marathi News | olympic winner indian women, indian women who inspired nation by winning medal in olympic | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :देशासाठी ऑलिम्पिक मेडल जिंकणाऱ्या ७ कर्तबगार लेकी, परिस्थितीवर मात करत त्यांनी पाहा कसा रचला इतिहास