लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार अन् बदनामी करण्याची धमकी - Marathi News | Threatening to molesed and defame the young woman by luring her into marriage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार अन् बदनामी करण्याची धमकी

आरोपीने तरुणीला विश्वासात घेऊन लग्न करण्याचे आश्वासन दिले, नंतर मात्र पुन्हा लग्न करण्यास नकार देऊन फसवणूक केली ...

बँक अधिकाऱ्याकडून शिपाई म्हणून काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यासोबत असभ्य वर्तन - Marathi News | Indecent behavior with a female employee working as a constable by a bank official | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बँक अधिकाऱ्याकडून शिपाई म्हणून काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यासोबत असभ्य वर्तन

व्हॉईस कॉल करून महिलेसोबत अश्लील भाषेत बोलून फोनवर कीस देण्याची मागणी करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले ...

अखेर महिलेने जीव गमावला; वडगावच्या प्रयेजा सिटी समोरील रस्त्यावर टँकर खाली चिरडून मृत्यू - Marathi News | The woman eventually lost her life Death after being crushed by a tanker on the road in front of Prayeja City of Vadgaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर महिलेने जीव गमावला; वडगावच्या प्रयेजा सिटी समोरील रस्त्यावर टँकर खाली चिरडून मृत्यू

प्रयेजा सिटीसमोर सिमेंटचा प्लांट असून त्याठिकाणी येणारे टँकर भरधाव वेगाने चालवले जातात, काहीदा चालकही मद्यपी असतात ...

९ वर्षाच्या मुलीची सायकलस्वारी, १००० किलोमीटर सायकलिंग करत गाठला नवा टप्पा - Marathi News | A 9-year-old girl achieved a new milestone by cycling 1000 km, story of a brave and talented young girl. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :९ वर्षाच्या मुलीची सायकलस्वारी, १००० किलोमीटर सायकलिंग करत गाठला नवा टप्पा

सायकल चालवण्याला वय नसतं, जिद्द आणि आवड असेल तर लहान मुलीही उत्तम सायकलिंग करतात याचा एका आईने शेअर केलेला हा खास अनुभव. ...

शेतात भुईमुग काढायला गेलेल्या महिलेचा विज पडून मृत्यू; खेड तालुक्यातील घटना - Marathi News | A woman who went to collect groundnuts in the field died due to lightning Incidents in Khed Taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतात भुईमुग काढायला गेलेल्या महिलेचा विज पडून मृत्यू; खेड तालुक्यातील घटना

भुईमुग पाल्यावर झाकण टाकून मंगल निघाल्या असता अचानक विज कोसळली ...

शून्य कचरा घर असू शकतं? वाचा कचराच नसलेल्या घराची भन्नाट गोष्ट, तुम्हालाही सहज जमावी अशी युक्ती - Marathi News | world environment day 2024: how to make your home zero waste, environment day- tips to use home waste for better environment | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शून्य कचरा घर असू शकतं? वाचा कचराच नसलेल्या घराची भन्नाट गोष्ट, तुम्हालाही सहज जमावी अशी युक्ती

world environment day 2024 : ५ जून : जागतिक पर्यावरण दिन : पर्यावरणवादी नाही, पर्यावरणस्नेही जगण्याची सुंदर - शाश्वत पर्याय! ...

Satbara शेतजमीन ज्याच्या नावावर आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना जमिनीचे हक्क कसे दिले जातात - Marathi News | Satbara; How the land rights are passed on to the heirs of the person in whose name agricultural land is on death | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Satbara शेतजमीन ज्याच्या नावावर आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना जमिनीचे हक्क कसे दिले जातात

बहीण नाही, असे सांगून माझ्या भावांनी आमच्या वडिलोपार्जित जमिनीच्या सातबारावर परस्पर स्वतःची नावे लावून घेतली आहेत, आता माझे नाव लावण्यासाठी काय करावे? ...

सायकलने आयुष्यच बदलून टाकलेल्या मैत्रीणींची गोष्ट, सायकलने तोडलं जगण्याचं जुनाट चक्र-वाचा सायकलवारीची कथा.. - Marathi News | world bicycle day, How bicycle changes life of a woman, empowered her, gives freedom and hope for new life, Pune cyclist group shares cycling journey | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सायकलने आयुष्यच बदलून टाकलेल्या मैत्रीणींची गोष्ट, सायकलने तोडलं जगण्याचं जुनाट चक्र-वाचा सायकलवारीची कथा..

World Bicycle Day: मला कसं जमेल? माझ्यात कुठं ताकद? असे स्वत:लाच कोंडून घालणारे विचार तोडून सायकलवर घेतलेल्या भरारीची गोष्ट. ...