लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

इंदापूरातील वडापुरी येथे श्री अंबाजी लिंबाजी देवस्थानच्या पुजारी महिलेचा धक्कादायक स्वरूपात मृत्यू - Marathi News | The shocking death of a woman priest of Shree Ambaji Limbaji Devasthan at Vadapuri in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरातील वडापुरी येथे श्री अंबाजी लिंबाजी देवस्थानच्या पुजारी महिलेचा धक्कादायक स्वरूपात मृत्यू

महिला श्री अंबाजी लिंबाजी देवस्थान येथे गेल्या २० ते २५ वर्षापासून पुजारी म्हणून सेवा करीत होत्या. ...

डोंगरात घर, बागायती शेती अन् जनावरं; ७० वर्षांच्या लाहनाबाई 'घोडी'वरून ठेवतात सारं नजरेत - Marathi News | house, horticulture and livestock in the valley; A 70-year-old Lahnabai Gavhane does the maintenance from a 'hourse' | Latest beed News at Lokmat.com

बीड :डोंगरात घर, बागायती शेती अन् जनावरं; ७० वर्षांच्या लाहनाबाई 'घोडी'वरून ठेवतात सारं नजरेत

७० वर्षांच्या लाहनाबाई घोडी पे क्यू सवार हैं? गावात जाताच लोक म्हणतात, आली झाशीची राणी. ...

भरधाव एसटी बसची पादचारी महिलेसहित क्रुझरला धडक; महिलेचा जागीच मृत्यू, ६ जण जखमी - Marathi News | Speeding ST bus hits cruiser with woman pedestrian Woman died on the spot 6 injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरधाव एसटी बसची पादचारी महिलेसहित क्रुझरला धडक; महिलेचा जागीच मृत्यू, ६ जण जखमी

मिनी एसटीचे नियंत्रण सुटल्याने हा विचित्र अपघात घडला असून एका पादचारी महिलेचा जागीच मृत्यू झाला तर बसमधील ६ जण जखमी झाले आहेत ...

स्वरगीत यात्रेतून मराठी महिला गीतकार, संगीतकार आणि कवयित्रींना अनोखी मानवंदना - Marathi News | A unique tribute to Marathi women lyricists, musicians and poets through Swargeet Yatra in dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :स्वरगीत यात्रेतून मराठी महिला गीतकार, संगीतकार आणि कवयित्रींना अनोखी मानवंदना

स्वरगीत यात्रेने रसिक डोंबिवलीकरांना घडवली महिला गीतकार, संगीतकार आणि कवयत्रिंच्या रचनांची अनोखी सफर ...

"निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन इव्हेंट, महिलेचा मृत्यू"; रोहित पवारांचा संताप - Marathi News | "Events in view of elections by bjp, death of woman"; Rohit Pawar's anger on bjp event of nagpur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन इव्हेंट, महिलेचा मृत्यू"; रोहित पवारांचा संताप

किती निष्पाप नागरिकांच्या सरणावर भाजपा आपली भाकरी भाजणार?, असा सवाल रोहित यांनी केला. ...

दुष्काळी माडग्याळच्या समता महिला शेतकरी गटाने केल्या ठिबकवर तुरी.. अन् वाॅटर कप आणला घरी - Marathi News | Drought affected Madgyal samata women's farmers' group grow pigeon pea on the drip.. and winning a water cup compitation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळी माडग्याळच्या समता महिला शेतकरी गटाने केल्या ठिबकवर तुरी.. अन् वाॅटर कप आणला घरी

महिलांनी पहिल्यांदाच तुरीचे मल्चिंग पेपर व ठिबक सिंचनाद्वारे उत्पादनाचा धाडसी निर्णय घेतला. तो यशस्वी ठरला. विक्रमी तुरीचे उत्पादन घेतले. खोडव्याचे ही पीक काढले. आता तिसऱ्यांदा पीक काढले जाणार आहे. ...

महिलादिनी महिलांना सरकारी भेट; महिला धोरण जाहीर - Marathi News | Government gift to women on Women's Day; Women policy announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिलादिनी महिलांना सरकारी भेट; महिला धोरण जाहीर

जागतिक महिला दिनी राज्याचे नवीन महिला धोरण जाहीर झाले आहे. ...

कष्टकरी महिलांच्या हक्कासाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करावे; लातूरात धरणे आंदोलन - Marathi News | A separate body should be established for the rights of working women; Dharne movement in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कष्टकरी महिलांच्या हक्कासाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करावे; लातूरात धरणे आंदोलन

शासनाने कष्टकरी महिलांची नोंद स्वतंत्रपणे करावी. या महिलांना वर्षातून दोनदा अनुदान द्यावे. ...