शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महिला दिन २०१८

भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली.

Read more

पिंपरी -चिंचवड : मिसेस लोणावळा व्यक्तिमत्त्व स्पर्धा, मोनाली कुलकर्णी, दीपाली देखणे यांचा नगर परिषदेतर्फे गौरव

नाशिक : नाशिकरोड-देवळाली कॅम्पला महिला दिनानिमित्त रॅली

नाशिक : सांस्कृतिक कार्यक्रम : जागतिक महिला दिनानिमित्त विविध उपक्रम तू दुर्गा, तूच रणरागिणी...

नाशिक : इनरव्हील क्लब कळवणच्यास्मिता खैरनार ठरल्या ‘मिसेस कळवण’

नाशिक : महिला दिन : संस्था, संघटनांतर्फे विविध कार्यक्रम जिल्ह्यात नारीशक्तीचा गौरव

नाशिक : पोलीस आयुक्तालयातर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान!

पिंपरी -चिंचवड : राजमाता जिजाऊंचा पिंपरी-चिंचवड पालिकेला विसर, निमंत्रणपत्रिकेत छायाचित्र प्रसिद्ध न केल्याने नाराजी

नाशिक : स्त्रीभ्रूणहत्या रोखणे काळाची गरज सरपोतदार : प्रभाग २५ मध्ये कन्यारत्न असलेल्या महिलांचा सन्मान

नाशिक : महिला दिन : संस्था-संघटनांतर्फे विविध कार्यक्रम नारी शक्तीचा गौरव

नाशिक : महिलांनी निर्णयक्षमता वाढविण्याची गरज सिंधू काकड : ‘प्रेरणापूर्ती नारी शक्ती’ पुरस्कार प्रदान