लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला दिन २०१८

महिला दिन २०१८

Women's day 2018, Latest Marathi News

भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली.
Read More
चंद्रपुरात रेल्वे गेटमॅन नव्हे, गेटवुमन ! - Marathi News | No gateman at railway gate in Chandrapur, there is Gatewoman! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरात रेल्वे गेटमॅन नव्हे, गेटवुमन !

घरची परिस्थिती जेमतेम. वडिलांचा टेलरींगचा व्यवसाय. यातच आई-वडील व दोन बहिणींचेही संगोपन करावे लागत होते. मात्र, या सर्व समस्यांवर मात करून माधुरी विश्वनाथ रामटेके यांनी रेल्वेत नोकरी मिळविली. धोकादायक रेल्वे गेटची सुरक्षा करणे हे पुरुषांचे काम आहे, ह ...

‘कॉटन टू क्लॉथ’द्वारे वर्ध्यात शेतकरी महिला उद्योजक - Marathi News | Farmer Women Entrepreneurs in the Cotton through Cloth in Wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘कॉटन टू क्लॉथ’द्वारे वर्ध्यात शेतकरी महिला उद्योजक

महिला उत्तम शेतकरी असतात याचे दाखले प्राचीन मिस्त्र संस्कृतीत मिळतात. आजवर अनेक महिला शेतकऱ्यांनी ते सिद्धही केले आहे. पण आपणच पिकवलेल्या पांढऱ्या सोन्यावर प्रक्रिया करून साटोडा येथील महिला आता यशस्वी उद्योजक म्हणून पुढे आल्या आहे. ...

कंडक्टरची ड्यूटी नकोशी वाटते मात्र पोटासाठी नाईलाज - Marathi News | Do not want the conductor's duty | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कंडक्टरची ड्यूटी नकोशी वाटते मात्र पोटासाठी नाईलाज

महिला कंडक्टरला प्रवाशांचे धक्के खात आपले कर्तव्य पार पाडावे लागते. रात्री अपरात्रीची ड्युटी...सोबत कौटुंबीक जबाबदाºया पार पाडाव्या लागतात. अशा अनेक अडचणींना तोंड देत तारेवरची कसरत करावी लागते...असे बोल आहेत महिला कंडक्टरांचे. महिला दिनानिमित्त बस स् ...

कर्तृत्ववान महिलांचा जळगाव घडवण्यात सहभाग - Marathi News | fortified women's Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कर्तृत्ववान महिलांचा जळगाव घडवण्यात सहभाग

प्रत्येक यशस्वी पुरूषामागे स्त्रीचा सहभाग असतो असे म्हटले जाते. जळगाव शहराचा विचार केल्यास या शहराला घडवण्यात स्त्रियांचा मोठा सहभाग आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. या शहरातील महिलांनी अनेक शासकीय पदांवर आपले कर्तृत्व गाजवले आहे. आपले वेगळेप ...

कुंकवाचा धनी गेला, काळ्या आईनं धीर दिला - Marathi News | farm patronized | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कुंकवाचा धनी गेला, काळ्या आईनं धीर दिला

संजय हिरे / आॅनलाइन लोकमतखेडगाव, जि. जळगाव, दि. ८ - एक'आशा,.. एक 'उर्मी, ला..!.: शेतकरी पतीच्या निधनानंतर वैधव्याच्या कुºहाडीनिशी 'त्या, लढताहेत जिवनाचा लढा शेतकरी आत्महत्या..काळ्या आईच्या उजळलेल्या कुसेला मिळालेला भंयकर शाप..! मातीतून सोनं उगवणा-या ...

पुणे: महिला प्रवाशाना 'तेजस्विनी' भेट, आठ मार्गांवर विशेष बस सेवा - Marathi News | pune- special bus service for womens on eight routes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे: महिला प्रवाशाना 'तेजस्विनी' भेट, आठ मार्गांवर विशेष बस सेवा

महिला प्रवाशांना पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) कडून जागतिक महिला दिनानिमित्त 'तेजस्विनी' बसची विशेष भेट देण्यात आली. ...

पेट्रोलपंपावर काम करून मुलांना उच्चशिक्षण - Marathi News | working on petrol pump | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पेट्रोलपंपावर काम करून मुलांना उच्चशिक्षण

आदर्श ...

कोल्हापूर- सांगली ‘लेडीज स्पेशल’ एस.टी सुरु! - Marathi News | Kolhapur - Sangli 'Ladies Special' ST started! | Latest kolhapur Videos at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर- सांगली ‘लेडीज स्पेशल’ एस.टी सुरु!

राज्य परिवहन महामंडळाने महिला दिनानिमित्त महिला प्रवाशांसाठी गुरुवारी सुरु केलेल्या स्वतंत्र ‘लेडीज स्पेशल’ एस. टी. बसला भरभरुन प्रतिसाद मिळाला. ... ...