शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महिला दिन २०१८

भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली.

Read more

संपादकीय : Women's Day 2018 : शब्दांशी नातं!; कित्ती बोलतात या बायका, पण...

संपादकीय : ‘ति’चा जागर!

मुंबई : महिलांच्या असामान्य कर्तृत्वाला उजाळा : कहाणी ‘ती’च्या नेतृत्वशीलतेची

नवी मुंबई : पनवेल तालुक्यात महिलांची संख्या वाढतेय

ठाणे : महिलांच्या स्वतंत्र स्वच्छतागृहांचा आदेश कागदावरच

ठाणे : डोंबिवलीच्या व्हॅनवाल्या काकूंमुळे पालकही निर्धास्त, मनीषा भडकमकर यांची स्कूल व्हॅन

मुंबई : मनपा सांभाळण्यास महिला सक्षम!रीसर्च सेंटर फॉर वूमेन्स स्टडिज्चे सर्वेक्षण

मुंबई : बाप, भाऊ, मुलाची ‘छाया’ असलेली पोलीस महिला!

पुणे : महिलांनो, न्यूनगंड सोडा; ध्येय समोर ठेवा, राधिका राणे-डोईजोडे यांचा सल्ला

पिंपरी -चिंचवड : ‘ती’च्या अभिव्यक्तीसाठी सोशल मीडियाचे व्यासपीठ