लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला दिन २०१८

महिला दिन २०१८

Women's day 2018, Latest Marathi News

भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली.
Read More
‘हॅशटॅग मी टू’ नागपूरच्या महिलांना केले जागृत - Marathi News | 'Hashtag me-2' made for women of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘हॅशटॅग मी टू’ नागपूरच्या महिलांना केले जागृत

जागतिक पातळीवर ‘हॅशटॅग मी टू’ ही चळवळ सुरू झाली आणि बऱ्याच महिलांनी त्यांच्यासोबत होणाऱ्या हिंसाचाराला जगासमोर मांडले. आपल्या नागपुरातही घरगुती हिंसेच्या २३०३ तक्रारींची नोंद झाली आहे. ...

पुरुषांच्या मक्तेदारीला आव्हान देणारी नागपुरातील अरुणा - Marathi News | Aruna in Nagpur, challenging men's monopoly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुरुषांच्या मक्तेदारीला आव्हान देणारी नागपुरातील अरुणा

विद्युत खांबावर चढून लाईन दुरुस्त करणारे तंत्रज्ञ विद्युत सहायक पाहिले तरी अंगावर काटा उभा राहतो. केवळ पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या कामाला एका महिलेने आव्हान म्हणून स्वीकारले आणि आयुष्याची एक वेगळी वाट निवडली. अरुणा वाटकर असे या तरुण महिलेचे नाव. ...

जबाबदाऱ्यांचा डोंगर पेलणारी नागपुरातील वीरपत्नी - Marathi News | Brave warrior | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जबाबदाऱ्यांचा डोंगर पेलणारी नागपुरातील वीरपत्नी

जीवन क्षणाक्षणाला परीक्षा घेते. अशीच परिस्थिती वीरपत्नी सविता धोपाडे यांच्यावर ओढवली, पण त्यावेळी त्यांनी खचून न जाता आत्मबळ उंचावून जबाबदाऱ्यांचा डोंगर पेलला. ...

नागपूरच्या डॅशिंग लेडी उषाने आणले तस्करांच्या नाकीनऊ - Marathi News | Nagpur's dashing lady brings shame to the smugglers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या डॅशिंग लेडी उषाने आणले तस्करांच्या नाकीनऊ

मागील वर्षभराच्या कालावधीत तिने २७ दारू तस्करांसह प्रवाशांचे साहित्य पळविणाऱ्या अन् गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपींचा बंदोबस्त करून त्यांच्या नाकीनऊ आणले आहे. उषा तिग्गा असे या आरपीएफमधील ‘डॅशिंग लेडी’चे नाव आहे. ...

बचतीच्या माध्यमातून केले नागपूरच्या स्त्रियांना आर्थिकदृष्ट्या सक्षम - Marathi News | Nagpur's financially capable women were made through savings | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बचतीच्या माध्यमातून केले नागपूरच्या स्त्रियांना आर्थिकदृष्ट्या सक्षम

विविध उपक्रम राबवून गृहिणींच्या आर्थिक सक्षमीकरणाची जबाबदारी स्वीकारायला द धरमपेठ मल्टीस्टेट को-आॅपरेटिव्ह सोसायटीच्या संस्थापक अध्यक्षा नीलिमा बावणे यांनी पुढाकार घेतला. ...

दिव्यांगांना चालणे शिकविणारी नागपुरातील डॉक्टर - Marathi News | Doctors of the Nagpur, who taught the walking to specials | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिव्यांगांना चालणे शिकविणारी नागपुरातील डॉक्टर

पेडियाट्रिक फिजिओथेरपीस्ट डॉ. मीनाक्षी वानखेडे त्या महिला डॉक्टरचे नाव. नागपूरच्या पहिल्या पेडियाट्रिक फिजिओथेरपीस्ट म्हणून त्यांची ओळख आहे. ...

‘डिझाईन इट इन स्मार्ट वे’; रितू मल्होत्रा - Marathi News | 'Design It In Smart Way'; Ritu Malhotra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘डिझाईन इट इन स्मार्ट वे’; रितू मल्होत्रा

अवघ्या २४ वर्षांच्या रितू मल्होत्रा हिची यशोगाथा महिला दिनाच्या निमित्ताने हजारो विद्यार्थिनी व तरुणींना प्रेरणा देणारी आहे. ...

पिंकी सिंग; नागपुरातील मजुरांच्या आयुष्यातील आशेची पणती - Marathi News | Pinky Singh; Plans of hope for the life of laborers in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पिंकी सिंग; नागपुरातील मजुरांच्या आयुष्यातील आशेची पणती

मजूर कुटुंबातील मुलांच्या, महिलांच्या आयुष्यात आरोग्याचा, शिक्षणाचा प्रकाश पोहचविण्याचा प्रयत्न करतेय. पिंकी सिंग अशी या कर्मयोगिनीची ओळख. ...