शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महिला दिन २०१८

भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली.

Read more

महाराष्ट्र : महिला दिनी महिलांसाठी नवी मैत्रीण, थेट फोनने साधा ‘सुहिता’शी संवाद

महाराष्ट्र : कोयना, डेक्कन एक्स्प्रेसमध्ये महिला टीसी

पुणे : भयमुक्त स्थळनिर्मितीसाठी माहितीपट, अ‍ॅड. रमा सरोदे यांचा पुढाकार

नागपूर : २०१५ मध्ये स्तनाच्या कर्करोगाचे दीड लाखांवर रुग्ण

पुणे : महिला चित्रपट महोत्सव ९ मार्चपासून

नाशिक : नाशिक शहरात महिला दिनानिमित्त विविध उपक्रम

नागपूर : महिलांनो, गुणांचा गुणाकार व दुर्गुणांचा भागाकार करा 

कोल्हापूर : Women's Day 2018 : एस.टी.ची ‘महिला दिना’ची भेट ; पश्चिम महाराष्ट्रात ‘लेडीज स्पेशल’!, पहिलाच उपक्रम

मुंबई : BaiManoos : या कर्तबगार स्त्रियांना आज भेटूया 'फेसबुक Live' वर

सखी : महिला दिन हा एकच दिवस साजरा न करता ३६५ दिवस साजरा करावा - सुरुची अडारकर