शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महिला दिन २०१८

भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली.

Read more

सखी : प्रत्येक बाईमधला बाईमाणूस ओळखायला हा व्हिडिओ नक्की पाहा आणि आवर्जून शेअर करा

वाशिम : राष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा; वाशिम जिल्हा प्रशासनाचा पुढाकार 

सखी : आपण कितीही पुढे गेलो असलो तरी काहींचे विचार अजून तिथेच - अर्चना निपणकर

सखी : आयुष्यात घडलेल्या घटनांमुळे मला स्त्रीत्वाचा अभिमान - सायली संजीव