शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महिला दिन २०१८

भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली.

Read more

नाशिक : आरकेएम विद्यालयात विविध स्पर्धा कळवण : महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम

नाशिक : श्रीहरी प्रतिष्ठानतर्फे महिलांचा गौरव नामपूर : प्रभातफेरीसह बेटी बचावचा संदेश देणाºया नाटिकेने वेधले लक्ष

नाशिक : जागतिक महिला दिन : ‘त्यांच्या’ गावीही नाही कांदा खळ्यावर ‘कष्टाची भाकर’!

नागपूर : सर्व भूमिकांना महिलांनी न्याय दिला !

नागपूर : नागपूर मेडिकलमध्ये २००वर महिलांची कर्करोग तपासणी

नागपूर : महिलांनी घेतला इंटरसिटी, विदर्भ एक्स्प्रेसचा ताबा

नागपूर : अजनी रेल्वे स्थानकाची कमान महिलांच्या हाती

कोल्हापूर : Women's Day 2018 कोल्हापुरात ‘स्त्री शक्तीचा जागर’, महिला रॅलीत मान्यवर महिला

कोल्हापूर : Women's Day 2018 कोल्हापूर : पोलिस दलातर्फे महिलांचा गौरव, विविध उपक्रमांनी महिला दिन

कोल्हापूर : Women's Day 2018 कोल्हापूर : महिला रॅलीतून ‘स्त्रीशक्तीचा जागर’