शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महिला दिन २०१८

भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली.

Read more

संपादकीय : #WomensDay- ती चौकटीत बंदिस्त 

सोलापूर : महिला दिनी राष्ट्रवादी महिला आघाडीचे सोलापूरात मूक आंदोलन

चंद्रपूर : चंद्रपुरात रेल्वे गेटमॅन नव्हे, गेटवुमन !

वर्धा : ‘कॉटन टू क्लॉथ’द्वारे वर्ध्यात शेतकरी महिला उद्योजक

जळगाव : कंडक्टरची ड्यूटी नकोशी वाटते मात्र पोटासाठी नाईलाज

जळगाव : कर्तृत्ववान महिलांचा जळगाव घडवण्यात सहभाग

जळगाव : कुंकवाचा धनी गेला, काळ्या आईनं धीर दिला

पुणे : पुणे: महिला प्रवाशाना 'तेजस्विनी' भेट, आठ मार्गांवर विशेष बस सेवा

जळगाव : पेट्रोलपंपावर काम करून मुलांना उच्चशिक्षण

कोल्हापूर : कोल्हापूर- सांगली ‘लेडीज स्पेशल’ एस.टी सुरु!