लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक महिला दिन

जागतिक महिला दिन

Women's day special, Latest Marathi News

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.
Read More
'तिचे' मॅनेजमेंट परफेक्ट असते'; अभियांत्रिकीनंतर इच्छाशक्तीच्या जोरावर उभारले स्वतःचे उद्योगविश्व - Marathi News | 'Her' management is perfect '; After engineering, She built his own business world on the strength of will | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'तिचे' मॅनेजमेंट परफेक्ट असते'; अभियांत्रिकीनंतर इच्छाशक्तीच्या जोरावर उभारले स्वतःचे उद्योगविश्व

जास्तीत जास्त युवतींनी नोकरीपेक्षा उद्योग व्यवसायाकडे वळावे. त्यासाठी पैसा नाही, तर जिद्द, तीव्र इच्छाशक्तीची गरज असते. ...

#Breakthebias :जसं आहोत तसं जगू या ना मस्त.. कशाला हवाय काळं- गोरं, जाड- बारीक याचा न्यूनगंड... सांगतेय अभिनेत्री अन्विता... - Marathi News | Actress Anvita Phaltankar says, just leave the complex of how you look, be confident and enjoy what you are.... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :#Breakthebias :जसं आहोत तसं जगू या ना मस्त.. कशाला हवाय काळं- गोरं, जाड- बारीक याचा न्यूनगंड... सांगतेय अभिनेत्री अन्विता...

Inspirational: अभिनेत्री कशी असावी, याची एक साचेबद्ध आकृती दुर्दैवाने आपल्या मनात अगदी घट्ट बसलेली असते. पण ही आकृती भेदून एक नव्या रूपातली अभिनेत्री आपल्या डोळ्यासमोर उभी केली अभिनेत्री अन्विता फलटणकर (Actress Anvita Phaltankar) हिने.. महिला दिनानिम ...

'वेगळा विचार,अनोखा सन्मान'; महिला डॉक्टरांना केले एक दिवसाचे जिल्हा आरोग्य अधिकारी - Marathi News | Women's Day Special: 'Different Thoughts, Unique Respect for Women'; female doctors works as District Health Officer for one day | Latest beed News at Lokmat.com

बीड :'वेगळा विचार,अनोखा सन्मान'; महिला डॉक्टरांना केले एक दिवसाचे जिल्हा आरोग्य अधिकारी

Women's Day Special: जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गित्ते यांनी केलेल्या सन्मानामुळे अधिकारी, कर्मचारीही भारावून गेले होते. ...

International Women's Day 2022 : महिलांनी महिलांसाठी सांगितलेली 'ती'ची गोष्ट; 'लोकमत'वर 'वुमन पॉवर' LIVE  - Marathi News | International Women's Day 2022 ‘Woman Power’ LIVE on ‘Lokmat’ | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिलांनी महिलांसाठी सांगितलेली 'ती'ची गोष्ट; 'लोकमत'वर 'वुमन पॉवर' LIVE 

International Women’s Day 2022 And Lokmat Sakhi : लहान मुलींपासून ज्येष्ठ महिलांपर्यंतचे प्रश्न, विविध क्षेत्रात महिलांनी घेतलेली भरारी आणि तिचा लढा अशा सगळ्याचा आढावा घेतला जाणार आहे.  ...

Women's Day Special, Top 10 most beautiful Women Cricketers : क्रिकेटच्या मैदानावरील १० सौदर्यवर्ती... बॉलिवूड अभिनेत्रींनाही सहज देतील टक्कर - Marathi News | Womens Day Special Top 10 most beautiful Women Cricketers who can beat Bollywood bold sexy actresses | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटच्या मैदानावरील १० सौंदर्यवती... बॉलिवूड अभिनेत्रींनाही सहज देतील टक्कर

आपल्या कामगिरीसह सौंदर्यामुळे चर्चेत असणाऱ्या १० महिला क्रिकेटपटू.. पाहा तुमची आवडती खेळाडू यात आहे का? ...

‘ती’ डगमगली नाही, रडत बसली नाही; जिद्द ठेऊन उद्योगात घेतली भरारी - Marathi News | businesswoman sheetal vandile from nagpur made a change of hundreds of life by her business | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ती’ डगमगली नाही, रडत बसली नाही; जिद्द ठेऊन उद्योगात घेतली भरारी

मागील नऊ वर्षांपासून विविध संकटाचा मुकाबला करीत या उद्योगात आपली वेगळी मोहोर उमटविणाऱ्या रणरागिणीचे नाव शीतल अरुण वांदिले आहे. ...

International Women's Day: 'स्वप्न बघायला वयाचं बंधन नसतं..'; अरुंधतीने दिला स्त्रियांना मौलिक सल्ला - Marathi News | International Women's Day Arundhati gave basic advice to women | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्वप्न बघायला वयाचं बंधन नसतं..'; अरुंधतीने दिला स्त्रियांना मौलिक सल्ला

Madhurani gokhale-prabhulkar: मधुराणी कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही सक्रीय असते. त्यामुळे आज तिने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा देत समस्त स्त्रियांना एक मोलाचा संदेशही दिला आहे. ...

अगरबत्तीच्या व्यवसायातून फुलवला १००० महिलांच्या आयुष्यात सुगंध ! - Marathi News | she setup a business and changed lives of 1000 women from the agarbatti business | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अगरबत्तीच्या व्यवसायातून फुलवला १००० महिलांच्या आयुष्यात सुगंध !

तीन वर्षापूर्वी सामान्य गृहिणी या पलीकडे त्यांची ओळख नव्हती. मात्र काहीतरी करायची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. ...