शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक महिला दिन

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.

Read more

सखी : #Breakthebias : 'मी सुंदर नाही हे ठरवणारे तुम्ही कोण?' - तापसी पंन्नूचा सौंदर्याच्या ठेकेदाराना थेट सवाल..

सखी : Women’s Day 2022 : Women's day celebration ideas महिला दिनाला स्वतःच द्या स्वतः ला छानसे सरप्राईज, 5 'स्पेशल' गिफ्ट्स तुम्हीच द्या स्वतःलाच

सखी : #Breakthebias : आई म्हणून मला कुणाचं सर्टिफिकेट नको! सनी लिओनी सांगतेय, आईपणाचा तिचा प्रवास

सखी : Womens day 2022 : जग बदलेल तेव्हा बदलेल, तुम्ही स्वतः करा रोजच्या जगण्यात १० छोटे बदल! बदलून जाईल आयुष्य....

महाराष्ट्र : २ लेक, पोटात ६ महिन्याचं बाळ आणि 'ते' गेलेत! International Widows Day | Maharashtra News

सांगली : अमृता सूर्यवंशी यांनी जिंकली जायन्ट्स क्वीन स्पर्धा

सांगली : परंपरेची 'ती' वाट सोडून 'ती'ने धरला, आत्मसन्माचा 'तो' हमरस्ता...

नाशिक : म्हैसखडक येथे महिला दिन साजरा

कोल्हापूर : भोसले कुटूंबातील सहाही बहिणी पोलीस दलात, वेगवेगळ्या ठिकाणी कर्तव्यास सज्ज

नाशिक : येवला आगारात महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान