शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक महिला दिन

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.

Read more

सोलापूर : उद्यान एक्स्प्रेसचा ताबा महिलांच्या हाती; लोकोपायलट, गार्ड, स्टेशन मास्तर, ट्रॅकमॅनही महिलाच

कोल्हापूर : महसूलच्या महिलांनी दिला धनगरवाड्यांवर प्रकाश

नाशिक : धुळ्यात राज्य महिला परीषद यशस्वी

नागपूर : महिला नावाच्या कण्यावरच समाजाची वाटचाल : शत्रुघ्न सिन्हा

महाराष्ट्र : महिलांनो निर्भय बना, शालिनी ठाकरे यांचा डॉ. राणी बंग यांच्याशी मुक्त संवाद 

नाशिक : राज्य महिला परीषद यशस्वी

छत्रपती संभाजीनगर : मंगळ ग्रहापर्यंत झेप घेणाऱ्या योगिता; नासामध्ये एरिऑनिक्स डोमेन लीड म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका

छत्रपती संभाजीनगर : जगाने वाखाणली या मल्टिनॅशनल कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरची बिझनेस शैली

छत्रपती संभाजीनगर : अडथळ्यांची ‘स्टार्टिंग लाइन’ ओलांडल्यास सारे शक्य; औरंगाबादची कन्या न्यूयॉर्कच्या वैद्यकीय सेवेत बजावते महत्वाची भूमिका

महाराष्ट्र : या, मनातलं बोलूया; आता रोज भेटूया!... Lokmat Sakhi वेबसाईट लाँच