शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक महिला दिन

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.

Read more

पिंपरी -चिंचवड : Women's Day Special : कोरोना वा असो महापूर संकट; पिंपरीच्या तहसीलदार गीता गायकवाड यांनी दाखविली यशाची वाट 

पिंपरी -चिंचवड : ‘खाकी वर्दी' ची धुरा सांभाळत ‘ती’ने साधला ‘नेम’; पोलीस नाईक रश्मी धावडेची प्रेरणादायी गाथा  

छत्रपती संभाजीनगर : International Women's Day : मुलगा दीड वर्षाचा असताना घेतले जापनीजचे धडे; आता जर्मन मल्टीनॅशनल ग्रुपची आहे ग्लोबल सर्व्हिस हेड

तंत्रज्ञान : Google ची मोठी घोषणा; ग्रामीण भागातील १० लाख महिलांना होणार फायदा

फिल्मी : आताही कुठे गाणं वाजलं की माझे पाय थिरकतात | Women's Day Special With Jeevankala Kelkar

पुणे : पिंपरीतील 'मेकॅनिक वूमन'ची बातच न्यारी; पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सांभाळतात 'लालपरी'

अकोला : सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी सोडून अनाथाश्रमातील मुलींमध्ये केली जागृती

सोलापूर : महिलांचा पुरुषार्थ; तीनशे स्काऊट अन् दोनशे डायमंड पुशप्सचा दम

अकोला : Women's Day Special : या कुटुंबात गृहिणीला मिळते साप्ताहिक सुटी

क्रिकेट : International Womens Day : वन डेतील पहिले वैयक्तिक द्विशतक ते अनेक विक्रम; मुंबई इंडियन्सकडून महिला क्रिकेटपटूंना मानाचा मुजरा