शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक महिला दिन

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.

Read more

मुंबई : भारतीय कंपन्यांतील 39 टक्के वरिष्ठ पदे महिलांच्या ताब्यात !

संपादकीय : International Women's Day 2021: ...या स्त्रियांचा कान आपण कधी धरणार की नाही?

नवी मुंबई : भूतदयेला जागलेली अनामिका चौधरी

सोशल वायरल : Traffic police on duty with her baby : सॅल्यूट! डोक्यावर रणरणतं ऊन, कुशीत चिमुकल्याला घेऊन कर्तव्यावर हजर झाली खाकीतली माऊली

महाराष्ट्र : Amruta Fadnavis : 'कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी...'; अमृता फडणवीसांचं नवीन गाणं

कोल्हापूर : ‘केएमटी’कडून १२८ महिलांना पन्हाळ्याची सहल

कोल्हापूर : अनोख्या सत्काराने शांताबाई यादव भारावल्या

राष्ट्रीय : भारतातल्या पहिल्या गुप्तहेर रजनी पंडितयांची यशस्वी कहाणी

जालना : शाळा, महाविद्यालयांमध्ये महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम

नागपूर : जागतिक महिला दिन;  उपराजधानीत नारीशक्तीला सलाम...