लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक महिला दिन

जागतिक महिला दिन

Women's day special, Latest Marathi News

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.
Read More
Women's Day 2021: अमेरिकेतील नोकरी सोडून झाली गावची सरपंच, काही वर्षातच केला कायापालट.... - Marathi News | Women's Day 2021 : Bhakti Sharma sarpanch story of barkhedi abdulla left job in America, gives 2 month salary to mother of girl child | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Women's Day 2021: अमेरिकेतील नोकरी सोडून झाली गावची सरपंच, काही वर्षातच केला कायापालट....

Women's Day 2021: आपल्या कारनाम्यांमुळे भक्ती शर्मा यांचा भारतातील सर्वात प्रभावशाली महिलांच्या यादीत सामिल केलं आहे. भोपाळच्या नूतन कॉलेजमधून पॉलिटिकल सायन्सचं शिक्षण घेतलेल्या भक्ती कायद्याचं शिक्षण घेत आहेत. ...

Happy International Women's Day: तुम्ही कोणाचंही प्यादं बनून रहायची गरज नाही; राज ठाकरेंचा महिलांना खास संदेश - Marathi News | International Women's Day:MNS chief Raj Thackeray has given a special message to women on the occasion of International Women's Day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Happy International Women's Day: तुम्ही कोणाचंही प्यादं बनून रहायची गरज नाही; राज ठाकरेंचा महिलांना खास संदेश

Raj Thackeray On International Women's Day: तुम्हाला अपेक्षित बदल तुम्हीच घडवू शकता आणि जग बदलवू शकता, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.  ...

International Women's Day 2021: महिलांसाठी खास Garmin Lily स्मार्टवॉच लाँच; प्रेग्नन्सी ट्रॅकिंगसह खूप सारे फिचर्स, जाणून घ्या... - Marathi News | International Women's Day 2021: Garmin Lily smartwatch Launched; pregnancy tracking, find out ... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :International Women's Day 2021: महिलांसाठी खास Garmin Lily स्मार्टवॉच लाँच; प्रेग्नन्सी ट्रॅकिंगसह खूप सारे फिचर्स, जाणून घ्या...

International Womens Day: स्मार्टवॉच Lily हे एकदम एखाद्या ज्वेलरीसारखे दिसते, यामुळे हे घड्याळ महिलांसाठी एकदम फिट आणि सुरक्षेच्या दृष्टीनेदेखील एकदम हिट ठरण्याची शक्यता आहे. या स्मार्टवॉचमध्ये महिलांच्या आरोग्याशी जोडलेले अनेक कमालीचे फिचर्स देण्यात ...

मालवाहू जहाजाचे सारथ्य महिलांच्या हाती; जेएनपीटी बंदरातून सफरीला रवाना - Marathi News | Women are in charge of the cargo ship; Departure for safari from JNPT port | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मालवाहू जहाजाचे सारथ्य महिलांच्या हाती; जेएनपीटी बंदरातून सफरीला रवाना

एखाद्या मालवाहू जहाजाचे नियंत्रण पूर्णत: महिलांच्या हाती देण्याचा हा जगातील पहिलाच प्रयोग आहे ...

महिला दिन विशेष : पार्ट टाइम काम करून शिक्षिका रेटताहेत संसार गाडा - Marathi News | Working part time, teachers are making a living | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिला दिन विशेष : पार्ट टाइम काम करून शिक्षिका रेटताहेत संसार गाडा

चाळिशी ओलांडल्यामुळे दुसऱ्या नोकरीचे मार्गही बंद ...

भारतीय कंपन्यांतील 39 टक्के वरिष्ठ पदे महिलांच्या ताब्यात ! - Marathi News | 39 per cent senior positions in Indian companies held by women! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारतीय कंपन्यांतील 39 टक्के वरिष्ठ पदे महिलांच्या ताब्यात !

महिला नेतृत्वामध्ये भारत जगात तिसऱ्या स्थानावर; फिलिपिन्स अव्वल ...

‘आनंदी गोपाळ’च्या प्रेरणेतून साकारले महिला वैद्यकीय महाविद्यालय! - Marathi News | Women's Medical College formed with the inspiration of 'Anandi Gopal' ...! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘आनंदी गोपाळ’च्या प्रेरणेतून साकारले महिला वैद्यकीय महाविद्यालय!

राज चिंचणकर ज्याकाळी एखाद्या स्त्रीने उंबरठा ओलांडून बाहेर पडणे समाजमान्य नव्हते; त्याकाळी म्हणजे सन १८८६ मध्ये आनंदीबाई जोशी थेट ... ...

International Women's Day 2021: ...या स्त्रियांचा कान आपण कधी धरणार की नाही? - Marathi News | ... will you ever listen to these women? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :International Women's Day 2021: ...या स्त्रियांचा कान आपण कधी धरणार की नाही?

हिशेबीपणाने धोके पत्करून संभाव्य फायद्यांसाठी विवेक गुंडाळून ठेवलेल्या सज्ञान, सक्षम स्त्रियांना समाजाची सहानुभूती का मिळावी? ...