शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक महिला दिन

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.

Read more

नागपूर : आरक्षणामुळे सत्ता मिळाली, रिमोट कंट्रोल मात्र नवऱ्याकडे

अकोला : महिलांनी कार्यातूून महावितरणचा नावलौकिक वाढवावा - मुख्य अभियंता अनिल डोये 

जळगाव : रोटवदला गाव पाणीदार करण्याचा महिलांचा संकल्प

जळगाव : महिला दिनी केला वीर जवानांच्या माता व पत्नीचा सत्कार

जळगाव : जळगाव जिल्ह्यात सर्वत्र महिला दिनाचा उत्साह

पुणे : साडेतीनशे महिलांनी साकारले पायांच्या ठशांदवारे भव्य चित्र

सिंधुदूर्ग : मराठमोळी नऊवारी परिधान करून महिलांची कलमठमध्ये दुचाकी रॅली

सोलापूर : Women's Day Special; स्कूलबस चालविणाºया पूजा; कॉलनीत बस आली की मुले पळत येतात, दीदी आली !

सोलापूर : Women's Day Special; कारीतील ‘बडबडी सिस्टर’ची ४० वर्षांची अखंड आरोग्य सेवा 

सोलापूर : Women's Day Special : आघातावर मात करून पानगावच्या शिक्षिकेने जपले सावित्रीचे लेणे