लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक महिला दिन

जागतिक महिला दिन

Women's day special, Latest Marathi News

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.
Read More
महिलांनो, असुरक्षित वाटतंय...; ‘खाकीतील सखी’ला करा फोन - Marathi News | Ladies, feeling insecure Call the 'friend in khaki' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिलांनो, असुरक्षित वाटतंय...; ‘खाकीतील सखी’ला करा फोन

अशाच प्रकारे अनेक महिला हक्काने रेल्वे पोलिसांच्या पडद्यामागील १०० खाकीतील सखींकडे त्यांच्या तक्रारी देत आहेत. महिला दिनानिमित्त हा खास वृत्तांत.  ...

गृह उद्योगातुन घेतली भरारी; मांडे डेअरीची चव न्यारी - Marathi News | fly taken from home industry; The taste of Mande Dairy is excellent | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गृह उद्योगातुन घेतली भरारी; मांडे डेअरीची चव न्यारी

आपल्या छोट्याशा गृहउद्योगाने दाखवलेल्या मार्गावर यशस्वी वाटचाल करत आज १० ते १५ जणांना रोजगार देण्यासोबत सौ प्रिया करताहेत दुधाचा प्रक्रिया उद्योग. ...

Women's Day : दोन वेळा संधी हुकली, पण ‘ती’ न खचली; अखेर कृषी अधिकारी बनली!  - Marathi News | Latest News Anoma Lade of Gadchiroli district elected to Agriculture Extension Authority | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Women's Day : दोन वेळा संधी हुकली, पण ‘ती’ न खचली; अखेर कृषी अधिकारी बनली! 

अनाेमा लाडे यांनी विविध स्पर्धा परीक्षा दिल्या. दाेन वेळा त्यांची कृषी अधिकारी बनण्याची संधी थाेडक्यात हुकली. ...

महिलांच्या सन्मानार्थ आजवर दहा वेळा जारी केली विशेष नाणी - Marathi News | Special coins have been issued ten times in honor of women | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिलांच्या सन्मानार्थ आजवर दहा वेळा जारी केली विशेष नाणी

देशात महिलांच्या सन्मानार्थ आजवर दहा वेळा विशेष नाणी जारी करण्यात आली आहेत. ...

शेतीपूरक हा जोडधंदा करेल मालामाल; वराह पालनात मोठ्या संधी - Marathi News | agriculture allied business make good income; Big opportunities in pig farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतीपूरक हा जोडधंदा करेल मालामाल; वराह पालनात मोठ्या संधी

जिद्द मेहनत आणि अभ्यासपूर्ण नियोजन यातून उभारी घेत. सौ ऋजुता यांनी वराह पालनामध्ये निर्माण केलीये आपली वेगळी ओळख.  ...

जागतिक महिला दिन विशेष; महिला पशुवैद्यकांची भरारी आणि अपेक्षा - Marathi News | International Women's Day Special; Role and Expectations of Women Veterinarians | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जागतिक महिला दिन विशेष; महिला पशुवैद्यकांची भरारी आणि अपेक्षा

अनेक महिला मग पुढे पदव्युत्तर शिक्षण घेतात. आचार्य, (PhD) आचार्योत्तर (Post Doc) शिक्षण घेतात. अनेक महिला उच्च शिक्षणासाठी परदेशात देखील जातात. सध्या त्यांना खुणावणारे मोठे क्षेत्र म्हणजे श्वान, मांजर व पाळीव पक्ष्यांचे दवाखाने. ...

Women's Day special: बायकांची कामंच संपत नाहीत, आनंदानं जगणार कधी? तुम्ही मशिन आहात की रोबोट? - Marathi News | Women's Day special 2024 : time management for women? how to live happy? self care, self love and healthy happy life | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Women's Day special: बायकांची कामंच संपत नाहीत, आनंदानं जगणार कधी? तुम्ही मशिन आहात की रोबोट?

जागतिक महिला दिन विशेष : मल्टीटास्किंग करताना महिलांना सतत छळणाऱ्या थकव्यावर उपाय कोणते? ...

जागतिक महिलादिनानिमित्त आयोजित सायकल राईडमध्ये ६०० हून अधिक सायकलप्रेमींचा सहभाग - Marathi News | more than 600 bicycle enthusiasts participated in the cycle ride organized on the occasion of international women day | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जागतिक महिलादिनानिमित्त आयोजित सायकल राईडमध्ये ६०० हून अधिक सायकलप्रेमींचा सहभाग

अरुणा लागू रणरागिणी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित ...