शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक महिला दिन

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.

Read more

लोकमत शेती : शेतीपूरक हा जोडधंदा करेल मालामाल; वराह पालनात मोठ्या संधी

लोकमत शेती : जागतिक महिला दिन विशेष; महिला पशुवैद्यकांची भरारी आणि अपेक्षा

सखी : Women's Day special: बायकांची कामंच संपत नाहीत, आनंदानं जगणार कधी? तुम्ही मशिन आहात की रोबोट?

ठाणे : जागतिक महिलादिनानिमित्त आयोजित सायकल राईडमध्ये ६०० हून अधिक सायकलप्रेमींचा सहभाग

नागपूर : नागपूरच्या जैन कलार समाजातर्फे १५ महिलांचा ‘स्वयंसिद्धा’ पुरस्काराने सन्मान

ठाणे : उल्हासनगरात फक्त महिलांसाठी उद्यान, महिला दिनी उद्यानाचे आयुक्ताच्या हस्ते उदघाटन

मुंबई : माझगाव डॉकयार्डच्या विप्स संस्थेत महिला दिनानिमित्त उमटले नादवेणू अकादमीच्या बासरीचे सूर!

पुणे : ...अन् महिलांमधील हिरकणी पुन्हा जीवंत झाली ! वेताळ टेकडीवर ७० फुट उंचीवरून रॅपलिंग, क्लाइंबिंगचा थरार

नागपूर : सत्काराने गहिवरलेल्या महिला मजुरांनी विचारले, ‘महिला दिन’ म्हणजे काय असते जी!

पिंपरी -चिंचवड : गौतमी पाटीलचा 'शो' अन् महिलांची तोबा गर्दी, लावण्यखणीलाही झाला आनंद