लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक महिला दिन

जागतिक महिला दिन

Women's day special, Latest Marathi News

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.
Read More
महापुरासह अथांग समुद्राच्या लाटांना आव्हान देतेय सांगलीची जलतरणपटू - Marathi News | Swimmer from Sangli Vaishali Vinayak Magadoom challenges the waves of the abyss with the deluge | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महापुरासह अथांग समुद्राच्या लाटांना आव्हान देतेय सांगलीची जलतरणपटू

तीन वर्षाच्या मुलांपासून ८० वर्षांच्या वृद्धांनाही त्यांनी पोहण्याची कला शिकवली ...

सांगली जिल्ह्यातील पोलिस दलात महिला अधिकाऱ्यांच्या खाकीचा ‘रुबाब’! - Marathi News | The women police officers working in the Sangli District Police Force have made a mark through their work | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील पोलिस दलात महिला अधिकाऱ्यांच्या खाकीचा ‘रुबाब’!

जिल्हा पोलिस दलात महिला कर्मचाऱ्यांची संख्या ५०८ आहे तर पोलिस उपनिरीक्षक पदापासून अप्पर अधीक्षक पदापर्यंत २० महिला अधिकारी कार्यरत ...

मां तुझे सलाम! आधी जन्म, नंतर किडनी दान करून आईने लेकाला दिलं नवं आयुष्य; नेमकं काय घडलं? - Marathi News | two mothers donate kidney for children international womens day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मां तुझे सलाम! आधी जन्म, नंतर किडनी दान करून आईने लेकाला दिलं नवं आयुष्य; नेमकं काय घडलं?

आज जगभरात महिला दिन साजरा केला जात आहे. तर दुसरीकडे शिवपुरी शहरातील रहिवासी कुसुम आणि सुमन या दोघांचीही यावेळी चर्चा होत आहे. ...

कोरोनाने पतीचा व्यवसाय ठप्प झाला, पत्नीने सुरू केलं काम; आता महिन्याला लाखोंची कमाई - Marathi News | corona took away husband business wife started employment 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाने पतीचा व्यवसाय ठप्प झाला, पत्नीने सुरू केलं काम; आता महिन्याला लाखोंची कमाई

आर्थिक संकटामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं अवघड झालं. अशा परिस्थितीत पत्नीने संकटाला संधी बनवून स्वयंपाकाच्या छंदाचे व्यवसायात रूपांतर केले. ...

कुणी राधा घ्या, कुणी सीता घ्या...; साताऱ्यात ७० हून अधिक मुलींचं एकाच वेळी नामकरण, जगातील पहिलंच सामूहिक बारसं - Marathi News | Naming of more than 70 girls at the same time in Satara, The world first collective bars | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कुणी राधा घ्या, कुणी सीता घ्या...; साताऱ्यात ७० हून अधिक मुलींचं एकाच वेळी नामकरण, जगातील पहिलंच सामूहिक बारसं

महिला दिनाचे औचित्य साधून आर्थिकदृष्ट्या दुर्बल परिवारातील ७० हून अधिक मुलींच्या बारशाचा सोहळा पार पडला ...

महिला दिनानिमत्त जि.प.तील महिला पदाधिकाऱ्यांचे सायकलिंग - Marathi News | Cycling of women office bearers in ZP Nagpur on the occasion of International Women's Day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिला दिनानिमत्त जि.प.तील महिला पदाधिकाऱ्यांचे सायकलिंग

सायकल स्पर्धेत उपाध्यक्ष कुंदा राऊत यांनी पटकावला पहिला क्रमांक ...

International Women’s Day 2023| पोल डान्सकडे बघण्याचा ‘दृष्टिकोन’ बदलावा- नूपुर चौधरी - Marathi News | International Women's Day 2023 Special Change the 'perspective' of looking at pole dance, Nupur Chowdhury | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोल डान्सकडे बघण्याचा ‘दृष्टिकोन’ बदलावा- नूपुर चौधरी

या साहसी प्रकाराला ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्यास मान्यता मिळण्यासाठी इंटरनॅशनल पोल फेडरेशनचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले... ...

कचरा वेचणाऱ्या महिलांना मान, सोलापुरात संभाजी ब्रिगेडने केला सन्मान - Marathi News | Sambhaji Brigade honors women who collect garbage in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कचरा वेचणाऱ्या महिलांना मान, सोलापुरात संभाजी ब्रिगेडने केला सन्मान

जागतिक महिला दिन म्हणून हा दिवस जगभर उत्साहात साजरा करण्यात येतो. ...