शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक महिला दिन

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.

Read more

सोलापूर : कचरा वेचणाऱ्या महिलांना मान, सोलापुरात संभाजी ब्रिगेडने केला सन्मान

सोशल वायरल : International Women's Day 2023: ८ मार्च हा ‘जागतिक महिला दिन’ का? वाचा त्यामागचा रोचक इतिहास!

पुणे : Women's Day Special: हाती घेतला स्वप्नांचा भार अन् वस्तूंची डिलीव्हरी करत त्या लावतात संसाराला हातभार

सखी : महिलांसाठी कृषी उद्योजक होण्याची संधी, तंत्रज्ञानामुळे आता शेती कसणाऱ्या महिलांच्या कष्टांना मिळेल किंमत

क्रिकेट : Simran Skaikh: धारावीची यशस्वीनी! वायरमनच्या मुलीची WPLमध्ये झेप; मेहनतीच्या जोरावर झाली लखपती

सांगली : ‘लालपरी’चे स्टेअरिंग लवकरच ‘ती’च्या हातात, महाराष्ट्राच्या लालपरीच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला चालक 

लातुर : लातूरच्या सिटीबसमध्ये महिलांना मोफत प्रवास; उपक्रम राबवणारी देशातील पहिलीच महापालिका

अमरावती : महिला दिन विशेष : नकोशी ते हवीहवीशी अशी सुरेल गांधारी

कोल्हापूर : International Women's Day 2023: महिलांना विश्रांती; पुरुष करणार स्वयंपाक, कोल्हापुरातील 'या' पंचायतीची नवी संकल्पना

मुंबई : नारीशक्ती! एकाचवेळी जनतेसह तान्ह्या बाळांची काळजी घेणारी आमदार 'आई'