लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक महिला दिन

जागतिक महिला दिन

Women's day special, Latest Marathi News

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.
Read More
महिला दिन विशेष : नकोशी ते हवीहवीशी अशी सुरेल गांधारी - Marathi News | Women's Day Special: A disabled girl whose parents thrown her turned to be a young woman standing on her own feet | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महिला दिन विशेष : नकोशी ते हवीहवीशी अशी सुरेल गांधारी

उकिरड्यावर भिरकावून दिलेली दिव्यांग मुलगी ते स्वत:च्या पायावर उभी युवती ...

नारीशक्ती! एकाचवेळी जनतेसह तान्ह्या बाळांची काळजी घेणारी आमदार 'आई'  - Marathi News | International Women's Day 2023: MLAs with a young baby attend the Maharashtra Budget Session | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नारीशक्ती! एकाचवेळी जनतेसह तान्ह्या बाळांची काळजी घेणारी आमदार 'आई' 

अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू असून आजच्या दिवशी आमदार नमिता मुंदडा यांनी त्यांच्या २ महिन्याच्या बाळासह विधान भवनात हजेरी लावली. ...

Women's Day Special : नववी पास उद्योजिकेच्या कारखान्याने दिला शेतकऱ्यांना आधार - Marathi News | Women s Day Special The ninth pass industrial factory provided support to farmers story of successful women | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Women's Day Special : नववी पास उद्योजिकेच्या कारखान्याने दिला शेतकऱ्यांना आधार

सुरुवातीला १५ बँकांनी नाकारले होते कर्ज:, कारखान्याची सुमारे दीड कोटीची उलाढाल; बाराजणांना प्रत्यक्ष दिला रोजगार ...

Raj Thackeray : स्त्रियांनी राजकारणात यावं, मनसे संधी देण्यास उत्सुक; राज ठाकरेंचं 'महिला दिनी' जाहीर आमंत्रण - Marathi News | MNS Raj Thackeray facebook post Over International Womens Day 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्त्रियांनी राजकारणात यावं, मनसे संधी देण्यास उत्सुक; राज ठाकरेंचं 'महिला दिनी' जाहीर आमंत्रण

MNS Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक आणि ट्विटरवर एक खास पोस्ट केली आहे. ...

Women's Day Special: अन् तिचे कर्तव्यपथावर संचलनाचे स्वप्न पूर्ण झाले; हिंदवीच्या कठोर मेहनतीला अखेर यश मिळाले - Marathi News | And her dream of running on duty came true Hindvi hard work finally paid off | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Women's Day Special: अन् तिचे कर्तव्यपथावर संचलनाचे स्वप्न पूर्ण झाले; हिंदवीच्या कठोर मेहनतीला अखेर यश मिळाले

महाविद्यालयात एनसीसीमध्ये आल्यानंतर कर्तव्यपथावर चालण्याचे ध्येय ठेवले होते ...

राज्य मंत्रिमंडळात एकही महिला नाही, हे लाजिरवाणं, अजित पवारांची खंत - Marathi News | Shame there is no woman in state cabinet - Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य मंत्रिमंडळात एकही महिला नाही, हे लाजिरवाणं, अजित पवारांची खंत

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही, हे महाराष्ट्र सरकारला शोभत नाही ...

कर्तव्यनिष्ठेला सलाम! 10 दिवसांची प्रसूती रजा; 11व्या दिवशी बाळाला घेऊन ड्युटीवर पोहचल्या IPS - Marathi News | womens day 2023 special IPS Nitika Gehlot reached on duty with newborn girl after 10 days maternity leave | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्तव्यनिष्ठेला सलाम! 10 दिवसांची प्रसूती रजा; 11व्या दिवशी बाळाला घेऊन ड्युटीवर पोहचल्या IPS

IPS Nitika Gehlot : महिलांसाठी एक उदाहरण बनलेल्या एसपी नितिका गहलोत सध्या आपल्या मुलीला मांडीवर घेऊन कार्यालयात लोकांच्या तक्रारी ऐकतात आणि सर्व जबाबदाऱ्या अतिशय चोखपणे पार पाडत आहेत.  ...

Women's Day Special: पुणे मेट्रो संचलनाची धुरा महिलांच्या खांद्यावर; मोठ्या हुद्द्यांवर कार्यरत - Marathi News | The axis of Pune Metro movement on the shoulders of women Working in big positions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Women's Day Special: पुणे मेट्रो संचलनाची धुरा महिलांच्या खांद्यावर; मोठ्या हुद्द्यांवर कार्यरत

महिला स्टेशन ऑपरेशन्सपासून ते टेंडर प्रक्रिया पार पडेपर्यंतच्या अनेक जबाबदाऱ्या निभावतात ...