लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक महिला दिन

जागतिक महिला दिन

Women's day special, Latest Marathi News

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.
Read More
दु:खाचा डोंगर कोसळला, मात्र ती रडली नाही, शिकली अन कुटुंबाचा आधार झाली! - Marathi News | Women's Day : she struggled after husband's death and became the support of the family | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दु:खाचा डोंगर कोसळला, मात्र ती रडली नाही, शिकली अन कुटुंबाचा आधार झाली!

काेवळ्या वयात पती निधनाचे दु:ख पचवून सावरला संसार ...

Women's Day Special : आजीबाईंनी लॉकडाउनमध्ये फुलवले सीताफळ अन्‌ चिंचबन - Marathi News | Women s Day Special grandmother bloomed sitafal and chinchban in lockdown know details | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आजीबाईंनी लॉकडाउनमध्ये फुलवले सीताफळ अन्‌ चिंचबन

एका ७६ वर्षीय आजीबाईंनी तीन वर्षांपूर्वी लाॅकडाउन काळात लावलेल्या सीताफळ झाडांना बहर आला आहे. ...

Women's Day Special : महिला नेमकी कुठे गुंतवणूक करतात? - Marathi News | Womens Day Special Where exactly do women invest house shares numbers increased | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिला नेमकी कुठे गुंतवणूक करतात?

घरे, शेअर्समध्येही वाढला टक्का  ...

सलाम तिच्या धाडसाला! १० दिवसांची मातृत्व रजा; ११ व्या दिवशी चिमुकल्यासह ड्युटीवर पोहचल्या IPS अधिकारी - Marathi News | International Women's Day 2023: 10 days maternity leave; On the 11th day, the IPS officer nitika gehlot arrived on duty with the child | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :१० दिवसांची मातृत्व रजा; ११ व्या दिवशी चिमुकल्यासह ड्युटीवर पोहचल्या IPS अधिकारी

International Women's Day 2023: संपूर्ण निष्ठेने आपले कर्तव्य बजावणाऱ्या एसपी नितिका गेहलोत या महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात एक प्रसिद्ध व्यक्ती बनल्या आहेत. ...

women's Day special : ‘तिने’ सोडून द्यावी का नोकरी? बसावं घरी कायमचं? - आणि मग त्या त्यागाचंही करणार कौतुक.. - Marathi News | Women's Day special: glorification of women's sacrifice and need of child care help & support systems. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘तिने’ सोडून द्यावी का नोकरी? बसावं घरी कायमचं? - आणि मग त्या त्यागाचंही करणार कौतुक..

Women's Day special: महिला दिनाची चर्चा करताना महिलांचे मूलभूत मानवी प्रश्नही चर्चेच्या केंद्रस्थानी येतील अशी अपेक्षा आणि आशा तरी करू... ...

मी आई आहे आणि आमदारही! -पाच महिन्याच्या बाळाला घेऊन आपलं कर्तव्य बजावणाऱ्या आमदार सरोज अहिरे सांगतात.. - Marathi News | Women's day Special : Maharashtra MLA Saroj Ahire shares her experience about being mother on duty and importance of support systems | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मी आई आहे आणि आमदारही! -पाच महिन्याच्या बाळाला घेऊन आपलं कर्तव्य बजावणाऱ्या आमदार सरोज अहिरे सांगतात..

माझ्या डोळ्यात आलेलं पाणी दिसलं पण अनेक जणी अशा असतील ज्यांच्या डोळ्यातलं पाणी कुणाला दिसत नाही. ...

Women's Day: स्वत:ला द्या जगणं बदलून टाकणारे फक्त १० मिनिटं! एवढं कराल स्वत:साठी, जमेल? - Marathi News | Women's Day Special : Give yourself just 10 minutes every day, you will feel the difference... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्वत:ला द्या जगणं बदलून टाकणारे फक्त १० मिनिटं! एवढं कराल स्वत:साठी, जमेल?

Women's Day Special : आपण खरंच स्वत:कडे लक्ष देतो का? महिला दिनाच्या निमित्ताने इतकंच करुन पाहा... ...

International Women's Day 2023:  महिला पुरुषांपेक्षा काकणभर श्रेष्ठ का ठरतात, जाणून घ्या त्यामागची तीन वैशिष्ट्यपूर्ण कारणं! - Marathi News | International Women's Day 2023: 3 unique reasons why women are better than men! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :International Women's Day 2023:  महिला पुरुषांपेक्षा काकणभर श्रेष्ठ का ठरतात, जाणून घ्या त्यामागची तीन वैशिष्ट्यपूर्ण कारणं!

International Women's Day 2023: महिलांना अबला म्हटले जाते, पण त्या अधिक बला अर्थात सबला असतात, कशा ते पहा! ...