लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला टी-२० क्रिकेट

महिला टी-२० क्रिकेट

Womens t20 cricket, Latest Marathi News

क्रिकेट विश्वात महिलांचेही ट्वेन्टी-२० सामने खेळवले जातात. महिलांचा ट्वेन्टी-२० विश्वचषक गेल्या काही वर्षांपासून खेळवला जात आहे. महिलांच्या ट्वेन्टी-२० सामन्यांही चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Read More
न्यूड फोटो, विराट कोहलीला प्रपोज; नेहमी चर्चेत राहिली इंग्लंडची 'ही' स्टार खेळाडू! - Marathi News | Birthday Special: Interesting Facts About the Former England Wicker-Keeper Batswoman Sarah Taylor svg | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :न्यूड फोटो, विराट कोहलीला प्रपोज; नेहमी चर्चेत राहिली इंग्लंडची 'ही' स्टार खेळाडू!

क्रिकेट ठप्प, तरीही भारतीय महिला संघ विश्वचषकासाठी पात्र - Marathi News | Cricket jam, yet the Indian women's team qualified for the World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेट ठप्प, तरीही भारतीय महिला संघ विश्वचषकासाठी पात्र

आयसीसीच्या तांत्रिक समितीची बैठक नुकतीच पार पडली, ज्यामध्ये आयसीसी महिला चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झालेल्या संघांना समान गुण देण्यात येतील, असा निर्णय घेण्यात आला ...

OMG : टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी मेलबर्नवर पोहोचला होता कोरोना ग्रस्त चाहता - Marathi News | Person who attended the ICC womens t20 world cup final at the mcg has diagnosed with corona says MCG SNA | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :OMG : टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी मेलबर्नवर पोहोचला होता कोरोना ग्रस्त चाहता

मेलबर्न क्रिकेट मैदानावर गेल्या रविवारी झालेला महिला टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी आलेला एक चाहता कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात खुद्द मेलबर्न क्रिकेट ग्राउंडने एक पत्रकही जारी केले आहे. ...

ICC Women T20 World Cup 2020: 'मिताली'नंतर शेफाली! आयसीसीच्या क्रमवारीत पटकावलं अव्वल स्थान  - Marathi News | ICC Women T20 World Cup: Shafali Verma attains number one spot in ICC Women's T20I rankings pnm | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Women T20 World Cup 2020: 'मिताली'नंतर शेफाली! आयसीसीच्या क्रमवारीत पटकावलं अव्वल स्थान 

ICC Women T20 World Cup: उपांत्य सामन्यात गुरुवारी टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी होणार आहे, परंतु, त्याच्या पूर्वीच भारतीय चाहत्यांसाठी चांगली बातमी आहे. ...

ICC Women's T20 World Cup: भारताला श्रीलंकेविरुद्ध विजयासाठी ११४ धावांची गरज - Marathi News | ICC Women's T20 World Cup: India need 114 runs to win against sri lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Women's T20 World Cup: भारताला श्रीलंकेविरुद्ध विजयासाठी ११४ धावांची गरज

श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय चांगलाच अंगलट आल्याचे पाहायला मिळत आहे. कारण भारताच्या गोलंदाजांनी तिखट मारा करत त्यांना ११३ धावांवर रोखण्यात यश मिळवले आहे. ...

ICC Women's T20 World Cup : 16 वर्षीय शेफालीचा विश्वविक्रम; भल्याभल्यांना नाही जमला असा पराक्रम - Marathi News | ICC Women's T20 World Cup : Shafali Verma create a world record with higher strike rate at a single Women's T20 World Cup svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Women's T20 World Cup : 16 वर्षीय शेफालीचा विश्वविक्रम; भल्याभल्यांना नाही जमला असा पराक्रम

ICC Women's T20 World Cup : भारतीय महिला संघानं ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत विजयाची हॅटट्रिक साजरी केली. ऑस्ट्रेलिया, बांगलादेश यांच्यानंतर टीम इंडियानं न्यूझीलंडलाही हार मानण्यास भाग पाडले. ...

ICC Women's T20 World Cup : टीम इंडियाची विजयी हॅटट्रिक अन् उपांत्य फेरीची पात्रता निश्चित - Marathi News | ICC Women's T20 World Cup: India Women win by 4 runs, qualified for semifinal svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Women's T20 World Cup : टीम इंडियाची विजयी हॅटट्रिक अन् उपांत्य फेरीची पात्रता निश्चित

ICC Women's T20 World Cup :  भारतीय महिला संघानं ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत विजयाची हॅटट्रिक साजरी केली. ...

ICC Women's T20 World Cup : भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत; न्यूझीलंडवर चार धावांनी विजय - Marathi News | ICC Women's T20 World Cup : India Women Vs New Zealand Women Live Score Updates, IND Vs NZ Highlights and Commentary in Marathi svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Women's T20 World Cup : भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत; न्यूझीलंडवर चार धावांनी विजय

ट्वेंटी-20 महिला वर्ल्ड कप स्पर्धेच्या सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर बांगलादेशला धूळ चारल्याने उत्साहात असलेल्या भारतीय महिला संघाची गाठ आज न्यूझीलंडविरूद्ध पडेल ...