लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वर्ल्ड बँक

वर्ल्ड बँक

World bank, Latest Marathi News

देशाची मान उंचावली, शिक्षणमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांकडून डिसले गुरुजींचं कौतूक - Marathi News | Disale Guruji's appreciation from the Education Minister and Deputy Chief Minister | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :देशाची मान उंचावली, शिक्षणमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांकडून डिसले गुरुजींचं कौतूक

डिसले गुरुजींनी जगात देशाची मान उंचावली, असे अजित पवार यांनी ट्विट करुन म्हटलंय. तर, वर्षा गायकवाड यांनीही ट्विट करुन, कौतुकास्पद असल्याचं म्हटलंय. ...

डिसले गुरुजींची भरारी, जागतिक बँकेच्या शिक्षण विषयक सल्लागारपदी नियुक्ती - Marathi News | Ranjitsingh Disale Guruji's appointment as World Bank Education Advisor | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :डिसले गुरुजींची भरारी, जागतिक बँकेच्या शिक्षण विषयक सल्लागारपदी नियुक्ती

ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजींची जागतिक बँकेने सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. जून 2021 ते जून 2024 या कालावधीकरिता ही नेमणूक करण्यात आली आहे. ...

भारत खरोखरच भाग्यवान देश; त्यांच्याकडे Serum Institute सारखी संस्था आहे; World Bank अध्यक्षांकडून गौरव - Marathi News | India blessed to have Serum Institute World Bank President vaccination program and supply | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत खरोखरच भाग्यवान देश; त्यांच्याकडे Serum Institute सारखी संस्था आहे; World Bank अध्यक्षांकडून गौरव

Corona Vaccine : सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियानं कोरोना काळात अनेक देशांना लसींचा पुरवठा करून केली होती मोठी मदत ...

कोरोना संकटात आनंदाची बातमी! मोदी सरकारला मोठा दिलासा - Marathi News | india real gdp growth to be 7 5 to 12 5 percent in 2021 22 predicts world bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोरोना संकटात आनंदाची बातमी! मोदी सरकारला मोठा दिलासा

india real gdp growth to be 7.5 to 12.5 percent in 2021-22 predicts world bank: २०२१-२२ मध्ये भारताचा जीडीपी वाढीचा दर ७.५ ते १२.५ टक्के राहणार; जागतिक बँकेचा अंदाज ...

2021 मध्ये अर्थव्यवस्था वाढणार 5.4 टक्क्यांनी - Marathi News | In 2021, the economy will grow by 5.4 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :2021 मध्ये अर्थव्यवस्था वाढणार 5.4 टक्क्यांनी

World Bank: जागतिक बँकेने व्यक्त केला भारतीय अर्थव्यवस्थेबाबत अंदाज ...

Coronavirus: कोरोना लस विकत घेण्यासाठी विकसनशील देशांना १२ अब्ज डॉलर; जागतिक बँकेचा निर्णय - Marathi News | Coronavirus: देश 12 billion for developing countries to buy corona vaccine; World Bank decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: कोरोना लस विकत घेण्यासाठी विकसनशील देशांना १२ अब्ज डॉलर; जागतिक बँकेचा निर्णय

World Bank News: रुग्णांच्या उपचारांसाठीही मदत करणार, कोरोना विषाणूच्या साथीला तोंड देण्यासाठी १६० अब्ज डॉलरचा निधी खर्च करण्याची जागतिक बँकेची मूळ योजना आहे. ...

मोदींच्या राज्यात देशावर एवढं आहे कर्ज; जाणून घ्या, भारतानं दुसऱ्या देशांना किती दिलं लोन - Marathi News | India provides soft loan of 25 crore dollar to Maldives know about loan book of India | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोदींच्या राज्यात देशावर एवढं आहे कर्ज; जाणून घ्या, भारतानं दुसऱ्या देशांना किती दिलं लोन

एमएसएमईच्या मदतीसाठी जागतिक बॅँकेबरोबर करार, ७५० दशलक्ष डॉलरची मिळणार मदत - Marathi News | An agreement with the World Bank to support MSMEs will provide ७५ 750 million | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एमएसएमईच्या मदतीसाठी जागतिक बॅँकेबरोबर करार, ७५० दशलक्ष डॉलरची मिळणार मदत

जागतिक बॅँकेच्या एमएसएमई तातडीच्या मदत कार्यक्रमांतर्गत हा करार करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत कोविड-१९ च्या साथीमुळे अडचणीत आलेल्या एमएसएमईना पुरेसे अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. ...