हिंदी | English
FOLLOW US :
जागतिक दाढी दिन हा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या शनिवारी जगभरात साजरा केला जातो.सध्या दाढी ठेवण्याची फॅशन जगभर रूढ झाल्याने या दिवसाला अधिक महत्व प्राप्त झाले आहे.