लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक स्तनपान सप्ताह

जागतिक स्तनपान सप्ताह

World breastfeeding week, Latest Marathi News

1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा आठवडा जागतिक ब्रेस्ट फिडिंग वीक (World Breastfeeding Week) म्हणून साजरा करण्यात येतो. या आठवड्यामध्ये ब्रेस्ट फिडिंगच्या दृष्टीने जनजागृती करणं आणि नवजात बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात.
Read More
स्तनपान आणि बाळ सांभाळणं एकट्या आईचीच जबाबदारी नाही? आईला मदत करणार कोण? - Marathi News | world breastfeeding week : how family can support breastfeeding mother, child care and breastfeeding | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्तनपान आणि बाळ सांभाळणं एकट्या आईचीच जबाबदारी नाही? आईला मदत करणार कोण?

world breastfeeding week : स्तनपान: यशस्वी बाल संगोपनाचा पाया! पण भरायचा कुणी आणि कसा? ती फक्त एकट्या आईचीच जबाबदारी नाही. ...

आईचं दूध बाळाला कमी पडत असेल तर काय करायचं? बाळाला स्तनपान नेमकं कधी थांबवायचं? - Marathi News | World breast feeding week: 5 important questions about breast feeding,myths and facts | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आईचं दूध बाळाला कमी पडत असेल तर काय करायचं? बाळाला स्तनपान नेमकं कधी थांबवायचं?

World Breast Feeding Week : १.बाळाला दूध पुरतंय हे कसं समजायचं? २.दूध जास्ती येतं तेव्हा काय करायचं? ३.दूध कमी येतं तेव्हा येणं वाढवण्यासाठी काय करायचं? ४.दूध पाजायचं कधी थांबवायचं? ...

नोकरी करायचीय आणि बाळाला अंगावरचं दूधही पाजायचंय? जमेल -ही घ्या १ युक्ती - Marathi News | world breastfeeding week : how a working mother can make her own personal breast milk bank. Breastfeeding and Work: Let's Make It Work ... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नोकरी करायचीय आणि बाळाला अंगावरचं दूधही पाजायचंय? जमेल -ही घ्या १ युक्ती

नोकरी करणाऱ्या आईने आपली स्वत:ची पर्सनल मिल्क बँक करुन ठेवली तर बाळाला आईचं दूध मिळेल. Breastfeeding and Work: Let's Make It Work ...

बाळाला दूधच पाजता येत नाही, स्तनाला जखमा होतात, बसण्याच्या जागी वेदना? आईने करायचं काय? - Marathi News | World Breastfeeding Week : how to overcome sore or cracked nipples, breast engorgement | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाळाला दूधच पाजता येत नाही, स्तनाला जखमा होतात, बसण्याच्या जागी वेदना? आईने करायचं काय?

World Breastfeeding Week : सुरुवातीचे काही दिवस अत्यंत अवघड असतात, नव्या आईसाठी सगळंच नवीन असतं अशावेळी काही गोष्टी शांतपणे शिकून घ्याव्या लागतात. ...

आईने बाळाला लवकरात लवकर कधी दूध पाजायला हवं?  नव्या आईला चटकन ते कसं जमावं? - Marathi News | World Breastfeeding Week :when should mother feed newborn baby, benefits of breastfeeding, crawling. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आईने बाळाला लवकरात लवकर कधी दूध पाजायला हवं?  नव्या आईला चटकन ते कसं जमावं?

World Breastfeeding Week : सिनेमा-कादंबऱ्यात पाहून -वाचून स्तनपानाविषयी काही भलत्या कल्पना आईच्या असतात, प्रत्यक्षात मात्र त्या कल्पनांना तडे जाऊ शकतात. ...

बाळ होणार पण आई स्तनपानासाठी तयार आहे का? गरोदरपणातच कशी कराल तयारी? - Marathi News | World Breastfeeding Week : Baby is coming but is mom ready to breastfeed How to prepare during pregnancy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाळ होणार पण आई स्तनपानासाठी तयार आहे का? गरोदरपणातच कशी कराल तयारी?

World Breastfeeding Week : निपल्स लहान आहेत, स्तनपान कसे करायचे हेच माहिती नाही? ते समजून घ्या.. ...

बाळाला आईचे दूध का नाकारता? भारतात अजूनही ६ महिने स्तनपानाचे प्रमाण कमी, असे का? - Marathi News | world breastfeeding week, breast milk is boon for baby, benefits of breastfeeding | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाळाला आईचे दूध का नाकारता? भारतात अजूनही ६ महिने स्तनपानाचे प्रमाण कमी, असे का?

world breastfeeding week : बाळासाठी आईचं दूध अमृत आहे हे माहिती असूनही ६ महिने स्तनपानाचे प्रमाण भारतात कमी का? ...

बाळासाठी डबा-बाटलीतले दूध नकोच ! ६ महिने स्तनपान बाळासह आईसाठीही फार महत्त्वाचे - Marathi News | world breastfeeding week : breastfeeding is important for babies, no formula no bottle milk | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाळासाठी डबा-बाटलीतले दूध नकोच ! ६ महिने स्तनपान बाळासह आईसाठीही फार महत्त्वाचे

world breastfeeding week : नव्या पिढीतल्या मातांनी तरी आता स्तनपानाचे महत्त्व समजून घ्यायला हवे. ...