लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक स्तनपान सप्ताह

जागतिक स्तनपान सप्ताह

World breastfeeding week, Latest Marathi News

1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा आठवडा जागतिक ब्रेस्ट फिडिंग वीक (World Breastfeeding Week) म्हणून साजरा करण्यात येतो. या आठवड्यामध्ये ब्रेस्ट फिडिंगच्या दृष्टीने जनजागृती करणं आणि नवजात बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात.
Read More
World Breastfeeding Week : स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी 'हे' पदार्थ ठरतात वरदान! - Marathi News | World Breastfeeding Week 2019 this is superfood for breastfeeding mother | Latest food News at Lokmat.com

फूड :World Breastfeeding Week : स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी 'हे' पदार्थ ठरतात वरदान!

1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा आठवडा जागतिक ब्रेस्ट फिडिंग वीक (World Breastfeeding Week) म्हणून साजरा करण्यात येतो. या आठवड्यामध्ये ब्रेस्ट फिडिंगच्या दृष्टीने जनजागृती करणं आणि नवजात बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात. जागतिक ब्रेस्ट फिडिंग ...

World Breastfeeding Week : स्तनपान बाळासोबतच आईच्या आरोग्यासाठीही ठरतं फायदेशीर  - Marathi News | World Breastfeeding Week : breast milk good for kids and mother | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :World Breastfeeding Week : स्तनपान बाळासोबतच आईच्या आरोग्यासाठीही ठरतं फायदेशीर 

आई बनणं कोणत्याही महिलेसाठी सन्मानाची गोष्ट असते. असं म्हटल जातं की, बाळाला जन्म देताना आईचा पूर्नजन्म होतो. तसेच तिच्या शरीरातही अनेक बदल घडून येतात. बाळाला जन्म देणं ही निसर्गानं महिलांना दिलेलं सर्वात मोठं वरदान आहे, असं समजलं जातं.  ...

World Breastfeeding Week : बाळासोबतच आईच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असतं स्तनपान करणं! - Marathi News | Breastfeeding is beneficial for Baby and her mother's health | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :World Breastfeeding Week : बाळासोबतच आईच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असतं स्तनपान करणं!

आई बनणं कोणत्याही महिलेसाठी सन्मानाची गोष्ट असते. असं म्हटल जातं की, बाळाला जन्म देताना आईचा पूर्नजन्म होतो. तसेच तिच्या शरीरातही अनेक बदल घडून येतात. बाळाला जन्म देणं ही निसर्गानं महिलांना दिलेलं सर्वात मोठं वरदान आहे, असं समजलं जातं. ...

स्तनपानामुळे घटतो स्तनाच्या कर्करोगाचा धोका - Marathi News | Breast-feeding reduces risk of breast cancer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्तनपानामुळे घटतो स्तनाच्या कर्करोगाचा धोका

आईच्या स्तनातून स्रवणाऱ्या पहिल्या दुधातून मिळणारे पोषणघटक आई आणि मुलाच्या  आरोग्यासाठी त्याचा होणारा फायदा याची तुलना कशाशीही केली जाऊ शकत नाही. ...

World Breastfeeding Week : बाळांना उघडपणे दूध पाजण्याचं धाडस करणाऱ्या 'पंचकन्या' - Marathi News | world Breastfeeding Week 2018 know about Breastfeeding Viral Issues | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :World Breastfeeding Week : बाळांना उघडपणे दूध पाजण्याचं धाडस करणाऱ्या 'पंचकन्या'

आईचं दूध हे बाळासाठी अमृत असतं हे काही वेगळं सांगायची गरज नाही. बाळाला आईचं दूध मिळालं तर त्याशिवाय त्याला दुसरं काहीही देण्याची गरज नसते. पण असं असून देखील आईनं बाळाला उघड्यावर दूध पाजणं म्हणजे आईसाठी जणू श्रापचं असतो. ...