धनसंपदेसोबतच आरोग्यदायी व परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी तथा शांततेसाठी भारतात या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातीय बड्या कंपन्यांच्या सीईओंना केले. भारत म्हणजे व्यवसायासाठीचे योग्य ठिकाण, असेही मोदी यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या व्यासपीठ ...
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जगातील चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी स्थापन केलेल्या केंद्राचा मुंबईत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डाओस येथे सांगितले. ...
स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे भरलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज हिंदीमध्ये भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी आज जगासमोर असलेल्या वेगवेगळया आव्हानांचा आढावा घेतला. ...
जागतिक आर्थिक विकासाचे व एकूण जगाच्या अर्थव्यवस्थेचे भारत हेच ‘इंजिन’ आहे, असा विषय मांडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 130 सदस्यांचे भव्य शिष्टमंडळ डाव्होसला (स्वित्झर्लंड) येथे दाखल झाले आहे. ...