लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक आरोग्य संघटना

जागतिक आरोग्य संघटना

World health organisation, Latest Marathi News

काय आहे Disease X? १४० हून अधिक लोकांचा मृत्यू, WHO कडून अलर्ट! - Marathi News | What is disease X pandemic: symptoms, vaccine & treatment | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :काय आहे Disease X? १४० हून अधिक लोकांचा मृत्यू, WHO कडून अलर्ट!

Disease X : या आजाराबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ७ महिन्यांपूर्वी अलर्ट जारी केला होता. आता त्याची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. ...

Marburg Virus : डोकेदुखी, ताप आणि डोळ्यांतून येतंय रक्त! १७ देशांमध्ये अलर्ट, 'या' व्हायरसमुळे १५ जणांचा मृत्यू  - Marathi News | What Is Bleeding Eye virus, Marburg virus That Has Killed 15 In Rwanda So Far, know about symptoms treatment vaccine | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :डोकेदुखी, ताप आणि डोळ्यांतून येतंय रक्त! १७ देशांमध्ये अलर्ट, 'या' व्हायरसमुळे १५ जणांचा मृत्यू 

Marburg Virus : या व्हायरसचा धोका पाहता जवळपास १७ देशांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...

आधी कोरोना, आता मंकीपॉक्सचा धोका... नॉनव्हेजमुळे जीवघेणे आजार पसरतात का? - Marathi News | monkeypox virus infection causes zoonotic diseases statistics nonveg diet spread diseases | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :आधी कोरोना, आता मंकीपॉक्सचा धोका... नॉनव्हेजमुळे जीवघेणे आजार पसरतात का?

monkeypox virus : वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या (डब्ल्यूएचओ) अंदाजानुसार दरवर्षी १ अब्जाहून अधिक नागरिक प्राण्यांद्वारे पसरलेल्या रोगांमुळे आजारी पडतात. ...

दोन थेंबांसाठी थांबले युद्ध; महालसीकरणाला सुरुवात, ६.५० लाख बालकांना देणार पोलिओची लस - Marathi News | War stopped for two drops; The general vaccination campaign has started, polio vaccine will be given to 6.50 lakh children | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दोन थेंबांसाठी थांबले युद्ध; महालसीकरणाला सुरुवात, ६.५० लाख बालकांना देणार पोलिओची लस

Israel-Hamas war: इस्रायल- हमास युद्धामुळे उद्ध्वस्त झालेल्या गाझा भागात पॅलेस्टिनी आरोग्य विभाग आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या संस्थांनी रविवारपासून पोलिओविरुद्ध लसीकरणाचे महाअभियान सुरू केले. ...

बालकामुळे थांबले १० महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध; 'असा' झाला चमत्कार! - Marathi News | A 10 month long war stopped because of the child | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बालकामुळे थांबले १० महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध; 'असा' झाला चमत्कार!

१० महिन्यांच्या बालकाला पाेलिओ झाल्याचे निदान, लसीकरणासाठी डब्ल्यूएचओची विनंती मान्य. ...

इस्रायल आणि हमासचे युद्ध थांबले; लाखो मुलांसाठी देवदूत बनला हा 10 महिन्यांचा चिमुकला... - Marathi News | Israel-Hamas War stopped for three days; 10 month old baby became an angel to millions of children | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल आणि हमासचे युद्ध थांबले; लाखो मुलांसाठी देवदूत बनला हा 10 महिन्यांचा चिमुकला...

Israel-Hamas War : गाझामध्ये 11 महिन्यांनंतर युद्धविरामची घोषणा करण्यात आली आहे. ...

Chandipura Virus : सावधान! कोरोनापेक्षाही धोकादायक आहे चांदीपुरा व्हायरस?; WHO ने दिला गंभीर इशारा - Marathi News | Chandipura Virus outbreak in india largest in 20 years says who | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सावधान! कोरोनापेक्षाही धोकादायक आहे चांदीपुरा व्हायरस?; WHO ने दिला गंभीर इशारा

Chandipura Virus : चांदीपुरा व्हायरस भारतातील अनेक राज्यांमध्ये वेगाने पसरत आहे. आता त्याचा मृत्यूदर ३३ टक्क्यांवर पोहोचला आहे, ही अत्यंत चिंतेची बाब आहे ...

मंकीपॉक्स जगात नेमका कसा पसरतोय; तुम्ही काय काळजी घ्याल? - Marathi News | Exactly how monkeypox is spreading in the world; What would you care about? | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :मंकीपॉक्स जगात नेमका कसा पसरतोय; तुम्ही काय काळजी घ्याल?

क्लेड १ हा मंकीपॉक्सचा नवीन प्रकार अधिक घातक आहे. ...