लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक आरोग्य संघटना

जागतिक आरोग्य संघटना

World health organisation, Latest Marathi News

नाताळ आणि न्यू इअरच्या पार्टीवर ओमायक्रॉनचे विरजण, WHO ने दिल्या सूचना अन् इशारा - Marathi News | As Omicron variant spreads, WHO warns against 'social mixing' for Christmas and New YearWor | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :नाताळ आणि न्यू इअरच्या पार्टीवर ओमायक्रॉनचे विरजण, WHO ने दिल्या सूचना अन् इशारा

आता कोविडचा नवीन प्रकार Omicron भारतात दाखल झाला आहे, WHO ने लोकांना इशाऱ्यांसोबतच काही सूचनाही दिल्या आहेत. जगभरात ओमायक्रॉनच्या वाढत्या केसेसमुळे येणारे सणवारांवर थोडे विरजन पडू शकते, असे त्यांनी म्हटले आहे. ...

Omicron Variant : 2022मध्ये कोरोना संकट संपवायचं असल्यास वेगानं करावं लागेल 'हे' काम; WHOकडून मोलाचा सल्ला - Marathi News | Omicron Variant if we want eliminate corona virus 2022 then work will have be done who chief | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :2022मध्ये कोरोना संकट संपवायचं असल्यास वेगानं करावं लागेल 'हे' काम; WHOकडून मोलाचा सल्ला

CoronaVirus Marathi News and Live Updates: वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आता ख्रिसमस आणि नववर्षावर देखील ओमायक्रॉनचं सावट आहे. ...

WHO कडून Novavax च्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या वापरास मंजुरी; ठरली दहावी लस - Marathi News | WHO approves Novavax as 10th authorised Covid jab coronavirus omicron vaccine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :WHO कडून Novavax च्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या वापरास मंजुरी; ठरली दहावी लस

Novavax Coronavirus Vaccine : जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) लसीच्या आपात्कालिन वापरास दिली मंजुरी.  ...

Omicron Variant : टेन्शन वाढलं! 'वेगाने पसरतोय ओमायक्रॉन; कोरोनामुक्त झालेल्यांना, लस घेतलेल्यांना होतोय संसर्ग' - Marathi News | CoronaVirus Marathi News who omicron variant of coronavirus is spreading faster than delta variant | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :टेन्शन वाढलं! 'वेगाने पसरतोय ओमायक्रॉन; कोरोनामुक्त झालेल्यांना, लस घेतलेल्यांना होतोय संसर्ग'

Omicron Variant : कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना सुरू असताना जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे. ...

Omicron : ओमायक्रॉनमुळे वाढली चिंता; दीड ते तीन दिवसांत दुप्पट होतायेत रुग्ण, WHO नं सांगितलं - Marathi News | Omicron spreading faster than Delta, cases doubling in 1.5 to 3 days in areas with local spread: WHO | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :ओमायक्रॉनमुळे वाढली चिंता; दीड ते तीन दिवसांत दुप्पट होतायेत रुग्ण

Omicron : अनेक देशांमध्ये, नवीन व्हेरिएंटमुळे संसर्गाची लाट ठोठावलेली आहे किंवा तोंडावर उभी आहे. ...

इअरफोन्सवर मोठमोठ्याने गाणी एकताय? कायमचा बहिरेपणा येऊ शकतो, WHO ची धोक्याची घंटा - Marathi News | earphones can cause defenses says WHO world health organization | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :इअरफोन्सवर मोठमोठ्याने गाणी एकताय? कायमचा बहिरेपणा येऊ शकतो, WHO ची धोक्याची घंटा

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, एक अब्जाहून अधिक तरुणांना बहिरे होण्याचा धोका आहे. त्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांच्या इयरफोन्स वापरण्याच्या पद्धती. त्यामुळेच योग्य काळजी घेतली तर हे संभाव्य बहिरेपण (Deafness) टाळता येण्यासारखं आहे. ...

Omicron Variant : चिंताजनक! अत्यंत वेगाने पसरतोय ओमायक्रॉन; लसही ठरतेय कमजोर; WHO ने दिला गंभीर इशारा - Marathi News | omicron is spreading at rate we have not seen with any previous covid variant says who chief tedros ghebreyesus | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताजनक! अत्यंत वेगाने पसरतोय ओमायक्रॉन; लसही ठरतेय कमजोर; WHO ने दिला गंभीर इशारा

CoronaVirus Marathi News and Live Updates: ओमायक्रॉन व्हेरिएंट हा याआधी आलेल्या कोरोनाच्या डेल्टा, डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या तुलनेत अत्यंत वेगाने पसरत आहे ...

Omicron Variant : रुग्णालयांनी कंबर कसून तयार रहावं! ओमायक्रॉनसंदर्भात WHO च्या इशाऱ्यानं जगाचं टेन्शन वाढवलं - Marathi News | Corona Virus Omicron Variant expects increase in number of deaths and hospitalisations says WHO | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रुग्णालयांनी कंबर कसून तयार रहावं! ओमायक्रॉनसंदर्भात WHO च्या इशाऱ्यानं जगाचं टेन्शन वाढवलं

Corona Virus Omicron Variant : डब्ल्यूएचओने म्हटले आहे, "ओमायक्रॉन डेल्टापेक्षाही अधिक वेगाने पसरत आहे. यामुळे रुग्णालयांनी तयार राहणे आवश्यक आहे. एवढेच नाही, तर हा नवा व्हेरिअंट किती जीवघेणा असेल, हे सांगणे सध्या घाईचे होईल. पण..." ...