लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक आरोग्य संघटना

जागतिक आरोग्य संघटना

World health organisation, Latest Marathi News

ओमायक्रॉनबाबत WHO ने दिला गंभीर इशारा; लसीचा प्रभाव कमी करतो अन् वेगाने पसरतो - Marathi News | Omicron Reduces Vaccine Efficacy, Spreads Faster, Says WHO | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :ओमायक्रॉनबाबत WHO ने दिला गंभीर इशारा; लसीचा प्रभाव कमी करतो अन् वेगाने पसरतो

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूच्या या व्हेरिएंटबाबत जगभरातील नागरिकांना पुन्हा इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओने म्हटलंय की, ओमायक्रॉन व्हेरिएंट लसीची प्रभाव कमी करण्यात सक्षम आहे आणि ती वेगाने पसरत आहे.  ...

Omicron Variant : ओमायक्रॉनमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट येणार?; WHO च्या तज्ज्ञांनी दिलं उत्तर - Marathi News | omicron in india know what expert says about third wave of coronavirus | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ओमायक्रॉनमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट येणार?; WHO च्या तज्ज्ञांनी दिलं उत्तर

CoronaVirus Marathi News and Live Updates: भारतातील ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. ...

Omicron Variant : धोका वाढला! 'ओमायक्रॉनला रोखायचं असेल तर हीच योग्य वेळ अन्यथा...'; WHOने दिला गंभीर इशारा - Marathi News | who chief omicron variant reinfection risk might high but may be milder than delta variant | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धोका वाढला! 'ओमायक्रॉनला रोखायचं असेल तर हीच योग्य वेळ अन्यथा...'; WHOने दिला गंभीर इशारा

CoronaVirus Marathi News and Live Updates: जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. टेड्रॉस घेब्रेयसेस यांनी ओमायक्रॉन व्हेरिएंटविषयी जगातील सर्व देशांना आता गंभीर इशारा दिला आहे. ...

Omicron Variant : ओमायक्रॉनची पहिल्यांदा लागण झाल्यानंतर पुन्हा संसर्ग होण्याचे प्रमाण तिप्पट,  WHO च्या शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांचा दावा - Marathi News | Omicron Fuels Reinfection 3 Times More Than Delta Variant, WHO Chief Scientist Says Kids, Unvaccinated At R | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'ओमायक्रॉनची पहिल्यांदा लागण झाल्यानंतर पुन्हा संसर्ग होण्याचे प्रमाण तिप्पट!'

Omicron Variant : दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन व्हेरिएंटची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. रिपोर्टनुसार, याठिकाणी या स्ट्रेनची लागण झालेल्या मुलांची संख्या जास्त आहे. तसेच, दक्षिण आफ्रिकेतही चाचणी वाढवण्यात आली आहे, असे डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले. ...

CoronaVirus News: ओमायक्रॉनला रोखण्यासाठी WHOचा मोठा निर्णय; वेगळ्याच कारणामुळे वाढली भारताची चिंता  - Marathi News | 15 cases of omicron in canada may increase indias concern who took a big step for african countries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओमायक्रॉनला रोखण्यासाठी WHOचा मोठा निर्णय; वेगळ्याच कारणामुळे वाढली भारताची चिंता 

CoronaVirus News: भारतासह तीन डझन देशांमध्ये ओमिक्रॉनचा शिरकाव; चिंतेत भर ...

CoronaVirus News: ओमायक्रॉननं चिंता वाढवली असताना WHOकडून मोठा दिलासा; अनेकांचं टेन्शन दूर - Marathi News | who says measures used against delta should work for omicron | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ओमायक्रॉननं चिंता वाढवली असताना WHOकडून मोठा दिलासा; अनेकांचं टेन्शन दूर

CoronaVirus News: भारतासह तीन डझन देशांमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव; रुग्णसंख्या वाढत असल्याचं चिंतेत भर ...

Omicron Variant : RT-PCR टेस्टच्या माध्यमातून ओमायक्रॉन व्हेरिएंट ओळखता येणार?, WHO ने दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | international studies coronavirus outbreak can rtpcr test will detect omicron variants here is what who says | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :RT-PCR टेस्टच्या माध्यमातून ओमायक्रॉन व्हेरिएंट ओळखता येणार?, WHO ने दिली महत्त्वाची माहिती

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनेने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमायक्रॉन (Omicron Variant) व्हेरिएंटने खळबळ उडवली आहे. ...

कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटवर लस किती प्रभावी ? जाणून घ्या 'या' 5 प्रश्नांची उत्तरे - Marathi News | How effective is the vaccine on new variants of Corona? Find out the answers to these 5 questions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटवर लस किती प्रभावी ? जाणून घ्या 'या' 5 प्रश्नांची उत्तरे

Omicron Variant: या नवीन प्रकारात अनेक म्युटेशन होत असल्याने तज्ज्ञ चिंता व्यक्त करत आहेत. जगभरातील तज्ज्ञ याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ...