लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक आरोग्य संघटना

जागतिक आरोग्य संघटना

World health organisation, Latest Marathi News

Corona Vaccine : भय इथले संपत नाही! 'ही' लस घेतलेल्या ज्येष्ठांना घ्यावा लागणार तिसरा डोस; WHO चा मोलाचा सल्ला - Marathi News | who experts recommend third dose for those above 60 yrs vaccinated with chinas sinopharm sinovac | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccine : भय इथले संपत नाही! 'ही' लस घेतलेल्या ज्येष्ठांना घ्यावा लागणार तिसरा डोस; WHO चा मोलाचा सल्ला

CoronaVirus Marathi News and Live Updates: जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना लसीच्या तिसऱ्या डोसबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ...

Covid Booster Dose: कोरोना लसीच्या बूस्टर डोसची गरज नेमकी कुणाला? WHO च्या तज्ज्ञांनीच केली शिफारस, कारणंही सांगितलं... - Marathi News | Covid Booster Dose WHO experts recommend COVID booster for immunocompromised | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना लसीच्या बूस्टर डोसची गरज नेमकी कुणाला? WHO च्या तज्ज्ञांनीच केली शिफारस, कारणंही सांगितलं...

कोरोना विरोधी लसीचा बूस्टर डोस (Covid Booster Dose) देण्याच्या मागणीला आता जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) तज्ज्ञांनीही दुजोरा दिला आहे. ...

Malaria Vaccine: WHO चा ऐतिहासिक निर्णय; मलेरियाविरुद्धच्या जगातील पहिल्या लसीला मान्यता - Marathi News | Malaria Vaccine: WHO decision; Recognition of the world's first malaria vaccine | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :WHO चा ऐतिहासिक निर्णय; मलेरियाविरुद्धच्या जगातील पहिल्या लसीला मान्यता

World First Malaria Vaccine Approved By World Health Organization: आफ्रिकन देशात झालेल्या प्रायोगिक तत्वावर वापरल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने हा निर्णय घेतला आहे. ...

खळबळजनक! मदतीसाठी गेलेल्या WHO च्या 21 कर्मचाऱ्यांनी महिलांवर केला बलात्कार; रिपोर्टमधून खुलासा - Marathi News | Crime News who workers sexually abused women congo ebola outbreak | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! मदतीसाठी गेलेल्या WHO च्या 21 कर्मचाऱ्यांनी महिलांवर केला बलात्कार; रिपोर्टमधून खुलासा

WHO workers sexually abused women : तपासामध्ये भयावह वास्तव समोर आल्यानंतर WHO प्रमुख टेड्रोस एडनम घेब्रेयेसस यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. ...

Corona vaccine : कोव्हॅक्सीन घेणाऱ्यांसाठी खूशखबर; WHO मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! - Marathi News | Corona vaccine World health organization may approve indigenous vaccine covaxin in october | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :कोव्हॅक्सीन घेणाऱ्यांसाठी खूशखबर; WHO मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

Covaxin Corona vaccine : SAGE ची ही बैठक Covaxin ला अंतिम मंजूरी देण्यासाठीच होईल. ही बैठक दीड तास चालेल. भारतीय वेळेनुसार, ही बैठक 4 वाजून 45 मिनिटांनी सुरू होईल. ...

जगभरात सर्वाधिक कोरोना डेल्टा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, पूर्वीपेक्षा अधिक संसर्गजन्य  - Marathi News | who says delta is globally dominant variant of coronavirus replacing other variants of concern | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :जगभरात सर्वाधिक कोरोना डेल्टा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, पूर्वीपेक्षा अधिक संसर्गजन्य 

coronavirus : डेल्टा व्हेरिएंट काळानुसार बदलला आहे आणि अधिक संक्रमक झाला आहे. सध्या संक्रमणाच्याबाबतीत हा कोरोना व्हायरसच्या सर्व व्हेरिएंटला सक्रियपणे मागे टाकत आहे, असे मारिया व्हॅन कर्खोव यांनी म्हटले आहे. ...

Coronavirus: आता यापुढे कोरोनापासून कशी घ्यावी काळजी, सर्जिकल मास्क वापरावा की कापडी मास्क? - Marathi News | know cotton mask or surgical mask which is most useful and effective on coronavirus protection | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आता यापुढे कोरोनापासून कशी घ्यावी काळजी, सर्जिकल मास्क वापरावा की कापडी मास्क?

Coronavirus: तिसऱ्या लाटेतून वाचण्यासाठी काळजी कशी घ्यावी, कोणता मास्क जास्त प्रभावी? जाणून घ्या... ...

कोव्हॅक्सिनला मान्यता देण्यास WHO कडून विलंब; PM मोदींच्या अमेरिका दौऱ्याकडे लक्ष - Marathi News | delay from WHO approval of covaxin corona vaccine pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोव्हॅक्सिनला मान्यता देण्यास WHO कडून विलंब; PM मोदींच्या अमेरिका दौऱ्याकडे लक्ष

भारत बायोटेक या स्वदेशी औषध कंपनीने विकसित केलेल्या कोव्हॅक्सिन लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यास जागतिक आरोग्य संघटना विलंब लावत आहे. ...