लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक आरोग्य संघटना

जागतिक आरोग्य संघटना

World health organisation, Latest Marathi News

Corona Vaccine: कोणत्या व्यक्तीला कोरोनापासून वाचण्यासाठी दरवर्षी ‘बूस्टर डोस’ची गरज भासेल? WHO नं सांगितलं... - Marathi News | Corona Vaccination WHO forecasts need for annual COVID-19 vaccine booster shots for most vulnerable | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccine: कोणत्या व्यक्तीला कोरोनापासून वाचण्यासाठी दरवर्षी ‘बूस्टर डोस’ची गरज भासेल? WHO नं सांगितलं...

Who needs COVID-19 boosters?: या डॉक्यूमेंटसमध्ये लस उत्पादन करण्याची समस्या, प्राधिकरण परवाने, काही तांत्रिक अडचणी यांचा अंदाज घेतला आहे. त्यामुळे पुढील वर्षाच्या लसींचे लक्ष्य गाठण्यासाठी काही समस्या येऊ शकतात. ...

CoronaVirus : हळू-हळू विक्राळ रूप धारण करतोय कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट, WHO नं दिला गंभीर इशारा - Marathi News | CoronaVirus is expected to dominate the delta form cases reported in 85 countries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : हळू-हळू विक्राळ रूप धारण करतोय कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट, WHO नं दिला गंभीर इशारा

Covid 19 Delta Plus Variant: गेल्या आठवड्यात म्हणजेच 14 जून ते 20 जूनदरम्यान कोरोनाचे सर्वाधिक 4,41,976 रुग्ण भारतातच समोर आले आहेत. ...

Coronavirus : देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही; उत्तर कोरियाची WHO ला माहिती - Marathi News | North Korea tells WHO it has detected no virus cases report shown covid 19 world | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही; उत्तर कोरियाची WHO ला माहिती

Coronavirus In North Korea : जगभरात आतापर्यंत लाखो लोकांचा झालाय कोरोनामुळे मृत्यू. उत्तर कोरियात एकही रुग्ण नसल्याचा दावा. ...

Corona Vaccine: कोरोना डेल्टा व्हेरिएंटविरोधात लस किती प्रभावी? जागतिक आरोग्य संघटनेचा मोठा खुलासा - Marathi News | Corona Vaccine: WHO Says Coronavirus Vaccine Less Effective Against Delta Variant | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Corona Vaccine: कोरोना डेल्टा व्हेरिएंटविरोधात लस किती प्रभावी? जागतिक आरोग्य संघटनेचा मोठा खुलासा

Coronavirus: डेल्टा स्वरुपाचा विचार केला तर तो अशा लोकांना संक्रमित करत आहेत ज्यांनी कोविड १९ लसीचा एक डोस घेतला आहे ...

Corona Vaccination: दोन डोस अपुरे ठरणार, बूस्टर डोसची गरज भासणार?; WHOनं स्पष्टच सांगितलं - Marathi News | Corona Vaccination who scientist says its too early to tell if covid 19 booster shot required | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: दोन डोस अपुरे ठरणार, बूस्टर डोसची गरज भासणार?; WHOनं स्पष्टच सांगितलं

Corona Vaccination: जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी दिली महत्त्वाची माहिती ...

Pregnancy WHO report : काळजी वाढली! प्रेग्नंट महिलांसाठी घातक ठरू शकते 'ही' सवय; WHO तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा - Marathi News | Pregnant womens WHO report : Pregnant and child bearing age women should avoid alcohol banned who report | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Pregnancy WHO report : काळजी वाढली! प्रेग्नंट महिलांसाठी घातक ठरू शकते 'ही' सवय; WHO तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

Pregnant womens WHO report : गर्भावस्थेदरम्यान ज्या महिला बाळाला जन्म देण्याचा विचार करत आहेत त्यांनी स्वतःला दारू पिण्यापासून  रोखायला हवं.  ...

WHO ला भीती, २९ देशांमध्ये पसरलेला कोविड-१९ चा नवा लॅंब्डा व्हेरिएंट ठरू शकतो घातक - Marathi News | Coronavirus : Lambda covid-19 new variant in 29 countries WHO | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :WHO ला भीती, २९ देशांमध्ये पसरलेला कोविड-१९ चा नवा लॅंब्डा व्हेरिएंट ठरू शकतो घातक

WHO ने लॅंब्डा व्हेरिएंटला सध्या व्हेरिएंट ऑफ इंट्रेस्टचा दर्जा दिला आहे. याचा अर्थ असा की, सर्व देशांनी या व्हेरिएंटवर लक्ष ठेवा. कारण हा जर वेगाने पसरला तर याला व्हेरिएंट ऑफ कंसर्नमध्ये टाकावं लागेल. ...

Covaxin घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कोविशिल्डच्या यादीत घेण्यासाठी WHO सोबत बैठक ठरली - Marathi News | Bharat Biotech and World Health Organisation's pre-submission meeting on June 23rd, Covaxin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Covaxin घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कोविशिल्डच्या यादीत घेण्यासाठी WHO सोबत बैठक ठरली

गेल्या महिन्यात जेव्हा भारत बायोटकची कोव्हॅक्सिन लस सोडून अन्य साऱ्या लसींना डब्ल्यूएचओने परवानगी दिल्याने खळबळ उडाली होती. ...