लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक आरोग्य संघटना

जागतिक आरोग्य संघटना

World health organisation, Latest Marathi News

Corona vaccine: भारत बायोटेकने ‘WHO’ कडे सादर केले ९०% दस्तावेज, ‘कोव्हॅक्सिन’ला वापराची हवी परवानगी - Marathi News | Corona vaccine: Bharat Biotech submits 90% documents to WHO, permission to use covaxin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona vaccine: भारत बायोटेकने ‘WHO’ कडे सादर केले ९०% दस्तावेज, ‘कोव्हॅक्सिन’ला वापराची हवी परवानगी

Corona vaccine Update: हैदराबादस्थित उत्पादक कंपनी भारत बायोटेकने लसीचा तातडीचा उपयोग करण्याची परवानगी असलेल्या यादीत स्थान मिळावे म्हणून संघटनेकडे आता ९० टक्के दस्तावेज सादर केले आहेत.  ...

Corona Vaccine : कोरोनाविरोधातील लढ्यात किती प्रभावी ठरतेय 'लस' ?; ICMR ने राज्यांकडून मागितली 'ही' महत्त्वाची माहिती - Marathi News | icmr asked all states to ready data of those who were hospitalized with covid after vaccination | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine : कोरोनाविरोधातील लढ्यात किती प्रभावी ठरतेय 'लस' ?; ICMR ने राज्यांकडून मागितली 'ही' महत्त्वाची माहिती

CoronaVirus Marathi News and Live Updates : गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 2,40,842 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,741 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

'Indian Variant' नावाच्या वापरावर सरकारची कठोर भूमिका, कंटेन्ट हटवण्याचे Social Media कंपन्यांना निर्देश - Marathi News | India asks social media firms to remove reference to Indian variant of coronavirus Who letter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'Indian Variant' नावाच्या वापरावर सरकारची कठोर भूमिका, कंटेन्ट हटवण्याचे Social Media कंपन्यांना निर्देश

Coronavirus : माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना पत्र. WHO नं 'Indian Variant' हा कोरोनाच्या B.1.617 ला जोडला नसल्याचं मंत्रालयानं केलं नमूद. ...

CoronaVirus Live Updates : भयावह! कोरोना मृतांची खरी आकडेवारी भलतीच; 60 ते 80 लाख लोकांच्या मृत्यूची शक्यता, WHOचा मोठा खुलासा - Marathi News | CoronaVirus Live Updates Excess deaths due to pandemic up to three times higher than reported Covid toll WHO | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : भयावह! कोरोना मृतांची खरी आकडेवारी भलतीच; 60 ते 80 लाख लोकांच्या मृत्यूची शक्यता, WHOचा मोठा खुलासा

CoronaVirus Marathi News and Live Updates : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनामुळे झालेल्या मृत्यूबद्दल महत्त्वाचं विधान केलं आहे. कोरोना महामारीत होणाऱ्या सर्वच मृत्यूंची नोंद झालेली नाही असं म्हटलं आहे.  ...

भारतात नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट, मात्र मृत्यूचं प्रमाण जगात सर्वाधिक : WHO - Marathi News | new cases covid 19 india reduced by 13 percent in week yet who is highest in the world | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतात नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट, मात्र मृत्यूचं प्रमाण जगात सर्वाधिक : WHO

Coronavirus In India : भारतात आठवडाभराच्या कालावधीत नव्या रुग्णसंख्येत १३ टक्क्यांची घट. जागतिक आरोग्य संघटनेनुसार यानंतरही संसर्गाचं प्रमाण जगात सर्वाधिक. ...

Serum Institute: वचन लक्षात आहे ना! सीरमला लसीची आठवण करून देत WHO चा 'इशारा' - Marathi News | WHO reminds Serum Institute of its COVAX commitments of Covishield delivery | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Serum Institute: वचन लक्षात आहे ना! सीरमला लसीची आठवण करून देत WHO चा 'इशारा'

Corona Virus WHO Covax in Trouble of shortage vaccine: लसीकरण सुरु झाल्यानंतर सीरमने जगासाठीही लस पुरविली होती. याचबरोबर भारतीयांनाही लस पुरवत होती. यावरून केंद्र सरकारवर टीकाही होत आहे. ...

जास्तीच्या कामाने हजारो लोकांचा मृत्यू; आठवड्यात ५५ तास किंवा त्यापेक्षा जास्त तास काम केल्यास... - Marathi News | Overwork kills thousands; If you work 55 hours or more a week ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जास्तीच्या कामाने हजारो लोकांचा मृत्यू; आठवड्यात ५५ तास किंवा त्यापेक्षा जास्त तास काम केल्यास...

जागतिक आरोग्य संघटनेचा अभ्यास, उशिरापर्यंत काम करणाऱ्यांचा एक अभ्यास केला गेला. त्यात वर्ष २०१६ मध्ये उशिरापर्यंत काम करणाऱ्या सात लाख ४५ हजार लोकांचा मृत्यू हृदयविकाराने झाला. ...

CoronaVirus News: कोरोनाच्या आणखी लाटा येणार, ६ ते १८ महिने महत्त्वाचे ठरणार; भारतासाठी धोक्याचा इशारा - Marathi News | CoronaVirus News corona virus response over next 6 18 months critical says who chief scientist soumya swaminathan | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: कोरोनाच्या आणखी लाटा येणार, ६ ते १८ महिने महत्त्वाचे ठरणार; भारतासाठी धोक्याचा इशारा

CoronaVirus News: जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख डॉ. स्वामीनाथन यांचा धोक्याचा इशारा ...