लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक आरोग्य संघटना

जागतिक आरोग्य संघटना

World health organisation, Latest Marathi News

coronavirus: कोरोना विषाणू नेमका आला कुठून? WHOच्या पथकाला तपासात मिळाला नवा पुरावा - Marathi News | coronavirus: Where exactly did the coronavirus come from? The WHO team found new evidence in the investigation in Wuhan | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: कोरोना विषाणू नेमका आला कुठून? WHOच्या पथकाला तपासात मिळाला नवा पुरावा

coronavirus: कोरोना विषाणूचा नेमका उगम कुठून झाला याची माहिती घेण्यासाठी डब्ल्यूएचओचे १४ सदस्यीय पथक सध्या चीनमधील वुहानमध्ये आहे. ...

CoronaVirus : देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, WHOकडून भारताचं कौतुक - Marathi News | CoronaVirus Positive News WHO praised india for reducing the corona viruses cases | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus : देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, WHOकडून भारताचं कौतुक

देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 10802591 वर पोहोचली आहे. यांपैकी, 10496308 जण बरे झाले आहेत. शुक्रवारी कोरोनाचे 12408 नवे रुग्ण आढळले व 15853 जण बरे झाले. तर आणखी १२० जण मरण पावले (WHO praised india) ...

चीनमधील गुहांमध्ये रिसर्च करणारी WHO टीम म्हणाली - 'कोरोना संक्रमणाचे मिळाले मोठे पुरावे' - Marathi News | WHO says china bat caves need exploring for covid origin at science | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमधील गुहांमध्ये रिसर्च करणारी WHO टीम म्हणाली - 'कोरोना संक्रमणाचे मिळाले मोठे पुरावे'

टीमच्या एक सदस्याने सांगितले की, चीनमधील इतरही संभावित गुहांची तपासणी केली पाहिजे. जेथून संक्रमण पसरण्याचा धोका असेल. ...

corona virus : जागतिक आरोग्य संघटनेचे पथक वुहानमध्ये - Marathi News | corona virus : WHO team in Wuhan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :corona virus : जागतिक आरोग्य संघटनेचे पथक वुहानमध्ये

corona virus : कोरोना व्हायरस नेमका कोठून आला, याचा शोध घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या एका पथकाने वुहानमध्ये अन्य एका रुग्णालयाला भेट दिली. ...

पाकला आणखी एक झटका! नोंदणीकृत विमानाने प्रवास करू नका; UN चे कर्मचाऱ्यांना निर्देश - Marathi News | united nations cautioned its staff not to travel by any pakistan registered airlines | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकला आणखी एक झटका! नोंदणीकृत विमानाने प्रवास करू नका; UN चे कर्मचाऱ्यांना निर्देश

संयुक्त राष्ट्राने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना पाकिस्तानच्या नोंदणीकृत कंपनीच्या विमानाने प्रवास न करण्याचे निर्देश दिले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव हे निर्देश दिल्याचे सांगितले जात आहे. ...

जो बायडेन यांचे पहिल्याच दिवशी 15 निर्णय, जागतिक आरोग्य संघटनेशी अमेरिका पुन्हा संबंध प्रस्थापित करणार - Marathi News | Joe Biden's 15 decisions on the first day, the United States will establish relations with the World Health Organization | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जो बायडेन यांचे पहिल्याच दिवशी 15 निर्णय, जागतिक आरोग्य संघटनेशी अमेरिका पुन्हा संबंध प्रस्थापित करणार

माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक वादग्रस्त निर्णय घेतले होते. त्यामुळे अमेरिका काही वेळेस एकाकी पडल्याचे निर्माण झालेले चित्र पुसण्याचे बायडेन यांनी ठरविले आहे.  ...

बायडेन यांनी शब्द पाळला; पदभार स्वीकारताच हवामान बदल, WHO, कोरोनाबाबत ट्रम्प यांचे 'ते' निर्णय घेतले मागे - Marathi News | america new president joe biden america new president big decisions donald trump wall who corona | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बायडेन यांनी शब्द पाळला; पदभार स्वीकारताच हवामान बदल, WHO, कोरोनाबाबत ट्रम्प यांचे 'ते' निर्णय घेतले मागे

बायडेन यांनी सूत्र स्वीकारताच आश्वासनांची पूर्तता करण्यास केली सुरूवात ...

मोठा खुलासा : कोरोना किती घातक याची चिनी डॉक्टरांना आधीपासूनच कल्पना; खोटं बोलण्यासही प्रवृत्त केलं - Marathi News | Big revelation on wuhan corona virus doctors in china silenced over true coronavirus origin in documentary | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठा खुलासा : कोरोना किती घातक याची चिनी डॉक्टरांना आधीपासूनच कल्पना; खोटं बोलण्यासही प्रवृत्त केलं

चीनच्या भूमिकेवर पुन्हा उपस्थित झालं प्रश्नचिन्ह ...