लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक आरोग्य संघटना

जागतिक आरोग्य संघटना

World health organisation, Latest Marathi News

भारतात कोरोना रुग्णांचा आकडा १० लाखांवर; कोरोनापासून बचावासाठी WHO नं सांगितले प्रभावी उपाय   - Marathi News | Corona virus updates in india tips to control this infection spreading by who | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :भारतात कोरोना रुग्णांचा आकडा १० लाखांवर; कोरोनापासून बचावासाठी WHO नं सांगितले प्रभावी उपाय  

CoronaVirus : आपल्याला कोरोनासोबतच जगावं लागणार असून कोरोनाला हलक्यात घेता येणार नाही. आशियात रोज कोविड १९ च्या संक्रमणाच्या ५५ हजारांपेक्षा जास्त केसेस समोर येत आहेत. ...

'अशा' निष्काळजीपणामुळे वाढत आहे कोरोना रुग्णांची संख्या; WHO चा धोक्याचा इशारा - Marathi News | Tedros adhanom ghebreyesus the who chief said on covid 19 increasing cases | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'अशा' निष्काळजीपणामुळे वाढत आहे कोरोना रुग्णांची संख्या; WHO चा धोक्याचा इशारा

CoronaVirus Latest News & Updates : कोरोनाच्या माहामारीला रोखण्यासाठी नियमांचे पालन करणं गरजेचं आहे. नियमांचे पालन न केल्यामुळे आज जगभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाटयानं वाढत आहे.  ...

....तर कोरोना विषाणू १ किंवा २ महिन्यात नष्ट होईल; सीडीसीतील तज्ज्ञांचा दावा - Marathi News | Coronavirus could be under control in one to two months if everyone wears a mask says cdc | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :....तर कोरोना विषाणू १ किंवा २ महिन्यात नष्ट होईल; सीडीसीतील तज्ज्ञांचा दावा

खाद्यपदार्थांना विषाणू आणि जंतूंपासून दूर ठेवण्यासाठी WHO ने सांगितल्या 'या' गाईडलाईन्स  - Marathi News | Health Tips : WHO guidelines for keeping food away from viruses and germs | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :खाद्यपदार्थांना विषाणू आणि जंतूंपासून दूर ठेवण्यासाठी WHO ने सांगितल्या 'या' गाईडलाईन्स 

माहामारीच्या काळात लोकांना आजारांपासून लांब ठेवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं काही गाईडलाईन्स दिल्या आहेत.  ...

खरचं चीनने जाणीवपूर्वक कोरोना विषाणू पसरवला?; WHO ची टीम सत्य समोर आणणार - Marathi News | CoronaVirus News : who experts arrive in china to find corona virus source | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :खरचं चीनने जाणीवपूर्वक कोरोना विषाणू पसरवला?; WHO ची टीम सत्य समोर आणणार

CoronaVirus News : जागतिक स्तरावर परिस्थिती भयंकर; यूरोप अन् आशियातील बरेच देश चुकीच्या मार्गावर- WHO - Marathi News | CoronaVirus News : who director general tedros adhanom ghebreyesus says coronavirus pandemic is going to get worse | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : जागतिक स्तरावर परिस्थिती भयंकर; यूरोप अन् आशियातील बरेच देश चुकीच्या मार्गावर- WHO

CoronaVirus News : कोरोनाच्या संकटाची परिस्थिती आणखी धोकादायक बनत चालल्याचं त्यांनी सांगितलं आहे.  ...

छातीत दुखणं हा असू शकतो कोरोना विषाणूंच्या संक्रमणाचा संकेत? WHO नं दिले स्पष्टीकरण - Marathi News | CoronaVirus : Is chest pain also a symptom of the corona virus know who says | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :छातीत दुखणं हा असू शकतो कोरोना विषाणूंच्या संक्रमणाचा संकेत? WHO नं दिले स्पष्टीकरण

CoronaVirus Latest News & Update : छातीत दुखणं हे कोरोनाचं लक्षण असू शकतं का? याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...

धोका वाढला! आता कोरोना विषाणू कधीही पाठ सोडणार नाही; WHO नं दिली धोक्याची सूचना - Marathi News | CoronaVirus News : Coronavirus eradication unlikely world health organization | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :धोका वाढला! आता कोरोना विषाणू कधीही पाठ सोडणार नाही; WHO नं दिली धोक्याची सूचना

CoronaVirus News : WHO च्या आपातकालिन विभागाचे प्रमुख डॉक्टर माईक रेयान यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरस आता वेगाने पसरत आहे. ...