लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक आरोग्य संघटना

जागतिक आरोग्य संघटना

World health organisation, Latest Marathi News

कफ सिरपने ३०० मृत्यू, कारवाई करा; WHO चे आदेश - Marathi News | Cough syrup kills 300 take action WHO mandate | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कफ सिरपने ३०० मृत्यू, कारवाई करा; WHO चे आदेश

तीन देशांमध्ये ३०० हून अधिक मृत्यू झाले. ...

Health: अब्जावधी लोक दररोज हे ‘विष’ खाऊन हृदयाला बनवताहेत कमकुवत, WHO ने दिला इशारा  - Marathi News | Health: Billions of people eat this 'poison' every day and make their hearts weak, warns WHO | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अब्जावधी लोक दररोज हे ‘विष’ खाऊन हृदयाला बनवताहेत कमकुवत, WHO ने दिला इशारा 

Health: जागतिक आरोग्य संघटना (WHO)ने सांगितले की, अनेक प्रयत्नांनंतरही जगभरातील ५ अब्ज लोक हे अजूनही ट्रान्श फॅटच्या सेवनामुळे जीवघेण्या हृदयासंबंधीच्या आजारांचा सामना करत आहेत. ...

भारताच्या दोन कफ सिरपबाबत WHO नं दिला मोठा इशारा! काळजी घ्या... - Marathi News | who warned on two cough syrups of india linked to uzbekistan deaths | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :भारताच्या दोन कफ सिरपबाबत WHO नं दिला मोठा इशारा! काळजी घ्या...

जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) बुधवारी भारतीय औषध कंपनी मरीन बायोटेकच्या (Marion Biotech) दोन कफ सिरपबाबत इशारा दिला आहे. ...

थोडी घेता का? असा कुणी आग्रह करत असेल तर सावध व्हा: WHO चा चिंताजनक रिपोर्ट - Marathi News | Cancer risk starts from first drop of alcohol, there is no safe limit Says WHO Report | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :थोडी घेता का? असा कुणी आग्रह करत असेल तर सावध व्हा: WHO चा चिंताजनक रिपोर्ट

WHO नं अलीकडेच द लांसेट पब्लिक हेल्थमध्ये निवेदन प्रकाशित केलं आहे. ...

Coronavirus: चीनच नव्हे तर जपान, अमेरिकेतही फुटला कोरोना बॉम्ब, गेल्या २४ तासांत...; भारतात अलर्ट - Marathi News | Coronavirus: Not only China, but also Japan, America, Corona cases increase, in the last 24 hours got 5.37 lakh patient; Alert in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनच नव्हे तर जपान, अमेरिकेतही फुटला कोरोना बॉम्ब, २४ तासांत...; भारतात अलर्ट

जगातील सर्व देशांमध्ये कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता भारत सरकार अलर्ट मोडवर आले आहे ...

Baba Ramdev Patanjali: बाबा रामदेव यांच्या कंपनीला दणका! पतंजलीची उत्पादने बनवणाऱ्या Divya Pharmacy ला 'या' देशाने केलं ब्लॅकलिस्ट! - Marathi News | baba ramdev divya pharmacy Patanjali products blacklisted here the reason why decision taken | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बाबा रामदेव यांना दणका! 'या' देशात पतंजलीची उत्पादने बनवणारी कंपनी ब्लॅकलिस्ट!

दिव्या फार्मसीसह आणखी १६ कंपन्यांच्या उत्पादनांना धक्का ...

Disease-x : भविष्यात येणार 'हा' घातक व्हायरस, WHO ची आतापासूनच वाढली चिंता - Marathi News | diesease-x-will-be-dangerous-in-future-WHO-got-tensed | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :भविष्यात येणार 'हा' घातक व्हायरस, WHO ची आतापासूनच वाढली चिंता

चीन मध्ये पुन्हा कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. देशाील अनेक शहरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे इतर देशांची चिंता वाढली आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने एका वेगळ्याच धोक्याचा इशारा दिला आहे. ...

बापरे! जगातील 4 कोटी मुलांना गोवरचा धोका; WHO चा गंभीर इशारा, पालकांच्या चिंतेत भर - Marathi News | worlds 40 million children at risk of measles who warned concern for india | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :बापरे! जगातील 4 कोटी मुलांना गोवरचा धोका; WHO चा गंभीर इशारा, पालकांच्या चिंतेत भर

जगातील 4 कोटी लहान मुलांनी गोवरचा डोस चुकवला आहे. जवळपास 2.5 कोटी मुलांना गोवर लसीचा पहिला डोस अद्याप मिळू शकलेला नाही. ...