लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूर

वर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूर

World orange festival nagpur, Latest Marathi News

आघाडीचे तरुण गायक राहुल देशपांडे यांनी वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये रसिकांना रिझवले - Marathi News | Leading young singer Rahul Deshpande present classical vocal in the World's Orange Festival | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आघाडीचे तरुण गायक राहुल देशपांडे यांनी वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये रसिकांना रिझवले

वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल अंतर्गत सोमवारी सकाळी आघाडीचे तरुण गायक राहुल देशपांडे यांची शास्त्रीय रागाची मैफिल आयोजित करण्यात आली होती. या मैफिलीत त्यांनी आपल्या सुरेल आवाजाने रसिकांना रिझवले. ...

नागपुरी संत्र्याची निर्यात वाढणार : चर्चासत्रात कृषी तज्ज्ञांचा सूर - Marathi News | Export of Nagpuri orange increase: The discussion of agricultural experts in the seminar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरी संत्र्याची निर्यात वाढणार : चर्चासत्रात कृषी तज्ज्ञांचा सूर

नागपुरी संत्र्याची जगात ओळख आहे. संत्र्याला जागतिक ब्रॅण्ड म्हणून पुढे आणायचे असल्यास शेतकऱ्यांना शासनाने आधुनिक सोयीसुविधा पुरविण्याची गरज आहे. शासन, शेतकरी आणि कृषी तज्ज्ञांनी एकत्रितरीत्या काम करून उत्पादन आणि निर्यात वाढविण्याची गरज असल्याचे मत क ...

‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ बालचित्रकला स्पर्धेत निर्भय, रेणुका व आईशी पुरस्काराचे मानकरी - Marathi News | Nirbhaya, Renuka and Aishi declared winner for 'World's Orange Festival' children drawing competition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ बालचित्रकला स्पर्धेत निर्भय, रेणुका व आईशी पुरस्काराचे मानकरी

‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’च्या निमित्ताने आयोजित बालचित्रकला स्पर्धेचा प्रथम पुरस्कार स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या सातव्या वर्गाचा विद्यार्थी निर्भय कुंभारे याने प्राप्त केला. दुसऱ्या  क्रमांकाचा पुरस्कार श्रीनिकेतन माध्यमिक विद्यालयाची आठव्या वर्गाची विद् ...

वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल अंतर्गत दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्रात प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी सोमवारी पहाटे मॉर्निंग रागा सादर केला. श्रोते वृंदामध्ये लोकमतचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा आणि निवृत्त विंग कमांडर रमेश बोरा - Marathi News | The famous classical singer Rahul Deshpande presented the morning raga on Monday at the South-Central Cultural Center under the World's Orange Festival. Joint Managing Director of Lokmat Rishi Darda and Retired Wing Commander Ramesh Bora | Latest nagpur Photos at Lokmat.com

नागपूर :वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल अंतर्गत दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्रात प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी सोमवारी पहाटे मॉर्निंग रागा सादर केला. श्रोते वृंदामध्ये लोकमतचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा आणि निवृत्त विंग कमांडर रमेश बोरा

वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमुळे नागपूर जागतिक पटलावर; ऋषि दर्डा यांचे प्रतिपादन - Marathi News | World Orange Festival gives new World heights to Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमुळे नागपूर जागतिक पटलावर; ऋषि दर्डा यांचे प्रतिपादन

‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’मुळे नागपूर जागतिक पटलावर येईल. येणाऱ्या वर्षांत देश विदेशातून येणारे पर्यटक नागपुरात होणाऱ्या या ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ला घेऊन पर्यटनाची योजना आखतील. कलेमध्ये सर्वांना जवळ आणण्याची क्षमता आहे, असे प्रतिपादन लोकमतचे संयु ...

वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलचा आज समारोप; चर्चासत्र, गायन व नृत्याने होणार सांगता - Marathi News | World's Orange Festival concludes today; Discussion, singing and dance will be done by them | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलचा आज समारोप; चर्चासत्र, गायन व नृत्याने होणार सांगता

तीन दिवस विविध उपक्रमांद्वारे संत्रा उत्पादनातून शेतकऱ्यांना आर्थिक प्रगतीचा मार्ग दाखविणाऱ्या वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलचा सोमवारी समारोप होत आहे. ...

नागपूर व अमरावती येथे संत्रा क्लस्टर : केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांची घोषणा - Marathi News | Orange cluster at Nagpur and Amravati: The announcement of Union Agriculture Minister Radha Mohan Singh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर व अमरावती येथे संत्रा क्लस्टर : केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांची घोषणा

शेतकऱ्यांना संत्रा लागवडीचे अद्ययावत तंत्रज्ञान शिकविण्यासाठी, निर्यातक्षम संत्रा तयार करण्यासाठी केंद्र सरकारच्या पुढाकारातून नागपूर व अमरावती येथे क्लस्टर तयार करण्यात येत आहे. यासाठी कृषी व प्रक्रिया अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण (एपीडा), न ...

संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘रिटेल व्हॅल्यू चेन’ महत्त्वाची - Marathi News | 'Retail Value Chain' is important for orange growers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘रिटेल व्हॅल्यू चेन’ महत्त्वाची

नागपुरी संत्री युरोपमध्ये पोहोचवायची असल्यास आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून उत्पादन आणि भक्कम मार्केटिंग करण्याची गरज आहे. संत्रा शेतीसाठी ‘रिटेल व्हॅल्यू चेन’ महत्त्वाची असल्याचे मत कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. ...