लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूर

वर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूर

World orange festival nagpur, Latest Marathi News

वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये ख्यातनाम सारा टोड यांनी शिकविले संत्र्याचे स्वादिष्ट पदार्थ - Marathi News | In The World Orange Festival, a delicious substance of orage taught by Sarah Todd | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये ख्यातनाम सारा टोड यांनी शिकविले संत्र्याचे स्वादिष्ट पदार्थ

वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये रविवारी वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात ख्यातनाम व आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेल्या आॅस्ट्रेलियन मास्टर शेफ सारा टोड यांनी हॉटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी व पाककलेची आवड असणाऱ्या गृहिणींना संत्र्यांपासून स्वादिष् ...

अबब ! नागपुरात अवतरला संत्र्यांचा ताजमहाल - Marathi News | Wow! Tajmahal of oranges descended in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अबब ! नागपुरात अवतरला संत्र्यांचा ताजमहाल

नववर्षाच्या संध्येवर नागपुरात शनिवारपासून ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ची सुरुवात झाली आहे. सगळं नागपूर त्यासाठी सरसावलं आहे. यात भर पडली ती संत्र्यांनी तयार केलेल्या ताजमहालपासून ते आधुनिक शेतकऱ्याच्या सृजनात्मक प्रतिकृतींची. ...

नागपुरात संत्र्यांच्या जगात रमले शेतकरी - Marathi News | In the world of oranges in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात संत्र्यांच्या जगात रमले शेतकरी

पहिल्या जागतिक संत्रा महोत्सवाचे मोठ्या थाटात उद्घाटन झाले. सुरेश भट सभागृहात आयोजित महोत्सवाला पहिल्याच दिवशी हजारो शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महोत्सवात आयोजित कृषी प्रदर्शनातील विविध जातीच्या संत्रा स्टॉलने शेतकऱ्यांचे चित्त वेधले होते. ...

नागपूरच्या वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये बोर ते कलिंगडाच्या आकाराची संत्री - Marathi News | Size of Jujube fruit to watermelon in Nagpur at the World Orange Festival | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये बोर ते कलिंगडाच्या आकाराची संत्री

सुरेश भट सभागृहात आॅरेंज वर्ल्ड फेस्टिव्हल दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या फळांच्या प्रदर्शनात तब्बल १३६ प्रकारच्या लिंबूवर्गीय फळांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यात बोराच्या आकारापासून तर कलिंगडाच्या आकाराची संत्री पाहून नागपूरकर आश्चर्यचकित होत आहे ...

आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘नोगा’चे पुनरुज्जीवन करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | To revive Ngo at international level - Chief Minister Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘नोगा’चे पुनरुज्जीवन करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’चे शानदार उद्घाटन, शेतक-यांची गर्दीनागपूर : संत्रा उत्पादकांनी एकत्र येऊन तयार केलेल्या ‘नोगा’चे (नागपूर आॅरेंज ग्रोवर्स असोसिएशन) पुनरुज्जीवन करण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेईल. यासाठी सरकारतर्फे ४९ टक्के व खासगी ५१ टक्के ...

भारताचे कृषी मंत्री आज वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये - Marathi News | Agriculture Minister of India today at the World Orange Festival | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारताचे कृषी मंत्री आज वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री राधा मोहन सिंग हे खास वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी रविवारी नागपुरात येणार आहेत. ते दुपारी २ वाजता फेस्टिव्हलमधील शेतकऱ्यांना विविध मुद्यांवर विशेष मार्गदर्शन करणार आहेत. ...

नागपूरच्या संत्र्याची ओळख जगात पोहचेल : गजेंद्रसिंह शेखावत - Marathi News | The identification of the oranges of Nagpur will reach the world: Gajendra Singh Shekhawat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या संत्र्याची ओळख जगात पोहचेल : गजेंद्रसिंह शेखावत

‘लोकमत’ने आयोजित केलेला या ‘फेस्टिव्हल’मुळे नागपूर व येथील संत्रा जगभरात पोहोचेल, असा विश्वास केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी व्यक्त केला. ...

विमानतळावर मद्य विकल्या जाते, संत्रा का नाही ?  गडकरींचा संतप्त सवाल - Marathi News | At the airport, alcohol is sold, why not orange? Gadkari's angry question | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विमानतळावर मद्य विकल्या जाते, संत्रा का नाही ?  गडकरींचा संतप्त सवाल

एकीकडे देशातील विमानतळांवर विदेशी मद्य व वस्तूंची विक्री होते. मात्र देशातील शेतकऱ्यांच्या कष्टातून उत्पादित संत्रा व इतर फळे कुठेही दिसून येत नाही. विमातळावर मद्य विकल्या जाते, मग संत्रा का नाही, असा संतप्त सवाल केंद्रीय भूपृष्ठ वााहतूक, जहाजबांधणी ...