लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक जलदिन

जागतिक जलदिन, फोटो

World water day, Latest Marathi News

पाणी म्हणजे जीवन. आपल्या आरोग्यासाठी नियमित आणि पुरेसे पाणी पिणे आवश्यक असतं. 22 मार्च म्हणजेच जागतिक जलदिन. आपल्या शरीरामध्ये 60 टक्के पाणी असते. शरीरामध्ये लाळ निर्मिती, पचन, शोषण, रक्ताभिसरण, पोषक तत्त्वांचे परिवहन, शरीरातील तापमानाचे व्यवस्थापन, चयापचयातील विषारी पदार्थाचे विसर्जन आदी क्रिया होण्यासाठी पाणी अत्यावश्यक असते.
Read More
World Water Day 2019 : सकाळी रिकाम्यापोटी पाणी प्यायल्याने 'हे' 5 आजार राहतात दूर! - Marathi News | World Water Day 2019 : Diet a glass of water in the morning the empty stomach saves you from these five diseases | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :World Water Day 2019 : सकाळी रिकाम्यापोटी पाणी प्यायल्याने 'हे' 5 आजार राहतात दूर!