लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुस्ती

कुस्ती

Wrestling, Latest Marathi News

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.
Read More
Vinesh Fogat: ती आली, ती बोलली..., अन् तिनं सर्वांची मनं जिंकली! - Marathi News | She came she spoke and she won the hearts of all Vinesh Phogat the inspiration of sportsmen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Vinesh Fogat: ती आली, ती बोलली..., अन् तिनं सर्वांची मनं जिंकली!

साध्या ड्रेसमध्ये आलेल्या फोगाट यांचा बॉयकट, हातामध्ये घातलेला गंडा, शरीरयष्टी सडपातळ पण काटक, कुस्तिगीर असल्याचे त्यांच्या फिटनेसमधून जाणवत होते. ...

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या महिला खेळाडू लाडक्या नव्हत्या का? विनेश फोगाट यांचा सवाल - Marathi News | Aren't the female athletes protesting in Delhi lovely? Question by Vinesh Phogat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिल्लीत आंदोलन करणाऱ्या महिला खेळाडू लाडक्या नव्हत्या का? विनेश फोगाट यांचा सवाल

राजकारणात मला ना मुख्यमंत्री व्हायचे आहे, ना पंतप्रधान. फक्त माझ्यावरच नाही तर कोणत्याही महिलेवर कसलाही अन्याय होऊ नये, असे मला वाटते ...

"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन - Marathi News | Sakshi Malik appeals to PM Modi, Sports Minister to protect the future of Indian wrestling | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन

Sakshi Malik : उघडपणे बोलल्यामुळे मला भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी ब्रिजभूषण यांच्या लोकांकडून सातत्याने दिली जात आहे, असा आरोप साक्षी मलिकने केला आहे. ...

राष्ट्रकुल स्पर्धेतून १३ खेळ गायब; भारताला मोठा धक्का, क्रिकेट, हॉकीला थारा नाही, जाणून घ्या कारण - Marathi News | 13 sports like cricket, badminton, hockey and wrestling have been dropped from Commonwealth Games 2026 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राष्ट्रकुल स्पर्धेतून १३ खेळ गायब; भारताला मोठा धक्का, क्रिकेट, हॉकीला थारा नाही

Commonwealth Games 2026 : राष्ट्रकुल स्पर्धा २०२६ ची तारीख जाहीर झाली.   ...

"बबिता फोगटला ब्रिजभूषण सिंहांची जागा घ्यायची होती, म्हणून...", साक्षी मलिकचा मोठा दावा - Marathi News | sakshi malik said babita phogat encouraged to protest against brij bhushan she wanted to wfi chief | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :"बबिता फोगटला ब्रिजभूषण सिंहांची जागा घ्यायची होती, म्हणून...", साक्षी मलिकचा मोठा दावा

Sakshi Malik : ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करण्यास भाजप नेत्या बबिता फोगटने खेळाडूंना प्रवृत्त केले होते, असा दावा ऑलिम्पिक महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने केला आहे. ...

"सर्व काही गमावले तरीही...", काँग्रेस आमदार विनेश फोगाटची क्रिप्टिक पोस्ट - Marathi News | remember that hope is a powerful weapon even when all else is lost Congress MLA Vinesh Phogat's cryptic post | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :"सर्व काही गमावले तरीही...", काँग्रेस आमदार विनेश फोगाटची क्रिप्टिक पोस्ट

कुस्तीपटू ते आमदार असा प्रवास करणारी विनेश फोगाट. ...

नवव्या वर्षी वडिलांच छत्र हरपलं! कुस्ती, वाद, प्रसिद्धी अन् आमदार; वाचा विनेश फोगाटचा प्रवास - Marathi News | haryana assembly election 2024 Vinesh Phogat wins on Congress ticket, know her journey | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :नवव्या वर्षी वडिलांच छत्र हरपलं! कुस्ती, वाद, प्रसिद्धी अन् आमदार; वाचा विनेशचा प्रवास

विनेश फोगाटने काँग्रेसच्या तिकिटावर आमदार होण्याचा मान पटकावला. ...

आखाड्याबाहेरील 'कुस्ती'! हरियाणात 'राजकीय दंगल', विनेश फोगाटचे दावे अन् मोठे खुलासे - Marathi News | haryana election 2024 Former wrestler Vinesh Phogat is contesting from Julana constituency on Congress ticket | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :आखाड्याबाहेरील 'कुस्ती'! हरियाणात 'राजकीय दंगल', विनेश फोगाटचे दावे अन् मोठे खुलासे

विनेश फोगाट हरियाणा विधानसभेच्या रिंगणात आहे. ...