शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुस्ती

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.

Read more

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.

अन्य क्रीडा : सिकंदर शेखने जिंकली मानाची महाराष्ट्र केसरी! गतविजेत्या शिवराज राक्षेला केले पराभूत

कोल्हापूर : महाराष्ट्र केसरीसाठी पृथ्वीराज, संग्राम यांची कोल्हापूर जिल्हा संघात निवड

कोल्हापूर : Kolhapur: महाराष्ट्र केसरीसाठी सिद्धनेर्लीत ४ नोव्हेंबरला जिल्हा संघ निवड चाचणी

कोल्हापूर : राज्य सरकार आमच्या मरणाची वाट बघतेय का? ज्येष्ठ मल्ल मंडळींचा सवाल

कोल्हापूर : सरकार आमच्या मरणाची वाट बघतंय का?, ज्येष्ठ मल्लांचा सवाल; सात महिने मानधन रखडले

अन्य क्रीडा : Asian Games: ट्रायलशिवाय आखाड्यात उतरलेला बजरंग पुनिया उपांत्य फेरीत पराभूत  

अन्य क्रीडा : भारताला हॉकीत अपयश! ३७ वर्षीय सौरव घोषालला रौप्य अन् १९ वर्षीय अंतिम पंघालनं 'मैदान' मारलं

अन्य क्रीडा : तब्बल 4 वर्षांनंतर WWE स्मॅकडाऊनमध्ये रॉक परतला; सुपरस्टारला टार्गेट करत दम दाखवला!

धाराशिव : धाराशिवमध्ये रंगणार महाराष्ट्र केसरीचा थरार; जिल्ह्याला पहिल्यांदाच मिळाला मान

संपादकीय : अग्रेलख: कुस्तीतली मस्ती! राजकारणी मंडळींचा विविध क्रीडा संघटनांमध्ये गोंधळ