लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुस्ती

कुस्ती

Wrestling, Latest Marathi News

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.
Read More
"दबदबा है और दबदबा रहेगा", ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाने झळकावले पोस्टर! - Marathi News | dominance will remain said brij bhushan singh son after sanjay singh elected as new wfi chief Sanjay Singh, know what brij bhushan said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दबदबा है और दबदबा रहेगा", ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाने झळकावले पोस्टर!

माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनीही संजय कुमार सिंह यांच्या विजयाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ...

'निवडणुकीत ब्रिजभूषणसारखाच जिंकला, मी निवृत्ती घेतेय', साक्षी मलिकची घोषणा, अश्रू अनावर! - Marathi News | Sakshi Malik threatens to quit wrestling if Brijbhushan-aide becomes WFI president | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'निवडणुकीत ब्रिजभूषणसारखाच जिंकला, मी निवृत्ती घेतेय', साक्षी मलिकची घोषणा, अश्रू अनावर!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक पार पडली. ...

बृजभूषण यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांची भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड - Marathi News | Kusti Mahasangh Election: brijbhushan-sharan-singh-close-aid-sanjay-singh-elected-new-wfi-chief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बृजभूषण यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांची भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड

भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांनी प्रतिस्पर्धी अनीता शेओरान यांचा पराभव केला. ...

"ब्रिजभूषण सिंग यांच्याशी संबंधित कोणत्याही व्यक्तीला भारतीय कुस्ती महासंघात स्थान मिळू नये" - Marathi News |  Wrestlers Bajrang Punia and Sakshi Malik met Sports Minister Anurag Thakur as new dates for WFI elections were announced | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :"ब्रिजभूषण यांच्याशी संबंधित कोणत्याही व्यक्तीला भारतीय महासंघात स्थान मिळू नये"

Wrestling Federation of India Election : भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. ...

Kolhapur: खासबाग कुस्त्यांच्या मैदानाची तटबंदी ढासळू लागली, झाडे तोडण्याबाबत झाडांवर चिकटविल्या नोटीसा - Marathi News | The fortifications of the Khasbagh wrestling ground in Kolhapur began to collapse, Notices pasted on trees regarding felling of trees | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: खासबाग कुस्त्यांच्या मैदानाची तटबंदी ढासळू लागली, झाडे तोडण्याबाबत झाडांवर चिकटविल्या नोटीसा

कोल्हापूर : राजर्षी शाहू खासबाग कुस्त्यांच्या मैदानातील तटबंदीस लागून उलटा अशाेकाच्या १०० हून अधिक झाडे आहेत. या झाडांमुळे तटबंदी ... ...

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी स्पर्धा खरी कोणती? - Marathi News | What is the real Maharashtra Kesari wrestling tournament?, Kolhapur City and District Civic Action Committee sent a letter to the Chief Minister and asked | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी स्पर्धा खरी कोणती?

शहर व जिल्हा नागरी कृती समितीची विचारणा : मुख्यमंत्र्यांना पाठविले ई-मेलद्वारे पत्र ...

नांदेडचा शिवराज राक्षे ठरला डबल केसरी; महाराष्ट्र केसरीचा अंतिम थरार - Marathi News | Maharashtra Kesari's Gadeva Shivraj Raksha engraved his name for the second time | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नांदेडचा शिवराज राक्षे ठरला डबल केसरी; महाराष्ट्र केसरीचा अंतिम थरार

उपमहाराष्ट्र केसरीची गदा नाशिकच्या हर्षवर्धनला ...

महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत आज; शिवराज राक्षे अन् पृथ्वीराज मोहोळ मैदानात - Marathi News | Maharashtra Kesari Final Fight Today; Shivraj Rakshe and Prithviraj Mohol in Maidan | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत आज; शिवराज राक्षे अन् पृथ्वीराज मोहोळ मैदानात

अमरावतीच्या तानाजी झुंझुरकेने छत्रपती संभाजी नगरच्या आतिक कादरीवर चितपट करीत विजय मिळविला. ...