लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुस्ती

कुस्ती

Wrestling, Latest Marathi News

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.
Read More
क्रीडा मंत्री आणि पैलवानांमध्ये ६ तास बैठक; ब्रीजभूषण यांच्या 'त्या' पदासाठी लवकरच निवडणूक - Marathi News | Agitator wrestler Bajrang Punia said after a meeting with Union Sports Minister Anurag Thakur that he is suspending his agitation against former president of the Wrestling Federation of India and BJP MP Brijbhushan Sharan Singh till June 15  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क्रीडा मंत्री आणि पैलवानांमध्ये ६ तास बैठक; ब्रीजभूषण यांच्या 'त्या' पदासाठी निवडणूक

Wrestlers Protest : तब्बल सहा तास चाललेल्या बैठकीनंतर तोडगा निघाला. ...

क्रीडामंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर कुस्तीपटूंनी आंदोलनाबाबत घेतला मोठा निर्णय, या मुद्द्यांवर झालं एकमत  - Marathi News | After the meeting with the sports minister Anurag Thakur, the wrestlers took a big decision regarding the protest, there was a consensus on these issues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क्रीडामंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर कुस्तीपटूंनी आंदोलनाबाबत घेतला मोठा निर्णय

Wrestlers Protest: केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि आंदोलक कुस्तीपटूंमध्ये आज महत्त्वाची बैठक झाली. त्या बैठकीनंतर कुस्तीपटूंनी आंदोलनाबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे ...

कुस्तीगीर महिलांसाठी मुंबईचे खेळाडू मैदानात! - Marathi News | mumbai players in the field for women wrestlers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुस्तीगीर महिलांसाठी मुंबईचे खेळाडू मैदानात!

अल्पवयीन कुस्तिगीर खेळाडूंचे गंभीर आरोप असलेल्या खासदार ब्रीजभूषण शरण सिंग यांना त्वरित अटक करा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. ...

क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांना भेटण्यासाठी कुस्तीपटू तयार! ठिकाण आणि वेळ अद्याप ठरलेली नाही - Marathi News | wrestlers ready to meet sports minister anurag thakur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांना भेटण्यासाठी कुस्तीपटू तयार! ठिकाण आणि वेळ अद्याप ठरलेली नाही

भाजप खासदार कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात दिल्लीत पैलवानांचे आंदोलन सुरू आहे. ...

कुस्तीपटू नोकरीवर, ‘खाप’ मात्र नाराज; जंतरमंतरवरील ९ जूनचे आंदोलन स्थगित - Marathi News | wrestler on the job khap but upset 9th June movement on jantar mantar suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुस्तीपटू नोकरीवर, ‘खाप’ मात्र नाराज; जंतरमंतरवरील ९ जूनचे आंदोलन स्थगित

शेतकरी नेत्यांनी कुरुक्षेत्रच्या महापंचायतीत ब्रिजभूषण यांना ९ जूनपर्यंत अटक न केल्यास जंतरमंतरवर पुन्हा कुस्तीपटूंचे निदर्शने सुरू करण्याचा अल्टिमेटम दिला होता. ...

मोठा दावा! अल्पवयीन रेसलरने ब्रिजभूषणांविरोधातील लैंगिक अत्याचाराचे आरोप मागे घेतले - Marathi News | Big news! minor wrestler withdraws sexual assault charges against WFI chief BJP MP Brijbhushan singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा दावा! अल्पवयीन रेसलरने ब्रिजभूषणांविरोधातील लैंगिक अत्याचाराचे आरोप मागे घेतले

ब्रिजभूषण यांच्याविरोधात सात महिला पैलवानांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. त्यात एक अल्पवयीन पैलवानही होती. तिचेच आरोप ब्रिजभूषण यांना अडचणीत आणणार होते. ...

कुस्तीपटूंनी मैदान सोडले, लढाई कायम - Marathi News | wrestlers left the arena fighting continued | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुस्तीपटूंनी मैदान सोडले, लढाई कायम

विनेश फोगट, बजरंग व साक्षी यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तेव्हापासून त्यांनी आंदोलनातून माघार घेतल्याचे वृत्त पसरले आहे. ...

आता, हे आमच्या नोकरीच्या मागे लागले, पण...; बंजरंग पुनियानं स्पष्टच सांगितलं - Marathi News | Now, this followed our job, but...; Banjrang Punia said it clearly brijbhushan sharan singh and agitation | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आता, हे आमच्या नोकरीच्या मागे लागले, पण...; बंजरंग पुनियानं स्पष्टच सांगितलं

आता हे आमच्या नोकरीच्या मागे लागले आहेत, असे म्हणत ब्रिजभूषण सिंह यांच्यावर निशाणा साधला.   ...