लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुस्ती

कुस्ती

Wrestling, Latest Marathi News

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.
Read More
ब्रिजभूषण यांच्याविरोधात अद्याप तपास सुरूच; पुरावे नसल्याचे वृत्त चुकीचे - दिल्ली पोलीस - Marathi News | delhi police wrestlers protest brij bhushan sharan singh sakshi mallik vinesh phogat bajrang poonia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रिजभूषण यांच्याविरोधात अद्याप तपास सुरूच; पुरावे नसल्याचे वृत्त चुकीचे - दिल्ली पोलीस

विशेष म्हणजे ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेवर कुस्तीपटू ठाम आहेत.  ...

Wrestlers’ protest: ही नौटंकी करू नका, याने काहीच साध्य होणार नाही - ब्रीजभूषण सिंग - Marathi News | Wrestlers’ protest: "If a single allegation against me is proven, I will hang myself. If you (wrestlers) have any evidence, present it to the Court and I am ready to accept any punishment," says WFI chief and BJP MP  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Wrestlers’ protest: ही नौटंकी करू नका, याने काहीच साध्य होणार नाही - ब्रीजभूषण सिंग

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने ( IOC) भारतीय कुस्तीपटूंना पोलिसांकडून दिलेली वागणूक 'अत्यंत त्रासदायक' असल्याचे म्हटले आहे आणि WFI (भारतीय कुस्ती महासंघ) चे माजी प्रमुख ब्रीजभूषण सिंग यांच्याविरुद्ध जलद तपास करण्याची मागणी केली आहे. ...

Wrestlers Protest: ब्रिजभूषण शरण सिंह यांना अद्याप अटक का नाही? दिल्ली पोलिसांनी दिली मोठी माहिती... - Marathi News | Wrestlers Protest: Why hasn't Brijbhushan Sharan Singh been arrested yet? Delhi Police gave big information... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रिजभूषण शरण सिंह यांना अद्याप अटक का नाही? दिल्ली पोलिसांनी दिली मोठी माहिती...

Wrestlers Protest: गेल्या अनेक दिवसांपासून पैलवानांचे ब्रिजभूषण यांच्याविरोधात आंदोलन सुरू आहे. ...

Wrestlers’ protest: आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीही 'दंगल'मध्ये; कुस्तीपटूंना दिलेली वागणूक त्रासदायक - Marathi News | Wrestlers’ protest: IOC calls treatment of wrestlers disturbing, seeks unbiased investigation | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीही 'दंगल'मध्ये; कुस्तीपटूंना दिलेली वागणूक त्रासदायक

सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे ६६ वर्षीय खासदार सिंह यांनी आरोप फेटाळून लावले आहेत आणि हे आंदोलन "राजकीयदृष्ट्या प्रेरित" असल्याचे म्हटले आहे. ...

Wrestler Protest: भाजप नेत्याचा कॉल, कुस्तीपटूंचा गंगेत पदके विसर्जित न करण्याचा निर्णय - Marathi News | wrestler protest india delhi news brij bhushan sharan singh sakshi malik vinesh phogat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप नेत्याचा कॉल, कुस्तीपटूंचा गंगेत पदके विसर्जित न करण्याचा निर्णय

२३ एप्रिलपासून आंदोलनाला बसलेल्या पैलवानांनी काल पदकं गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता. ...

... तर भारतीय कुस्तीपटूंना 'तिरंग्या'खाली आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळता नाही येणार! जागतिक संघटनेचा इशारा - Marathi News | UWW issues statement on Wrestling Federation of India, Threatens to suspend India if WFI elections are not held within 45 days | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :... तर भारतीय कुस्तीपटूंना 'तिरंग्या'खाली आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळता नाही येणार!

भारतात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाची दखल आता जागतिक कुस्ती महासंघाने घेतली आहे. ...

आंदोलक पैलवानांची समजूत काढण्यात शेतकरी नेत्यांना यश; कष्टाचं 'सोनं' घेतलं ताब्यात - Marathi News |  Wrestlers have withdrawn their decision to immerse their medals in the Ganges in Haridwar following the intervention of farmer leader Naresh Tikait, who are protesting against former president of the Wrestling Federation of India and BJP MP Brijbhushan S | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पैलवानांची समजूत काढण्यात शेतकरी नेत्यांना यश; कष्टाचं 'सोनं' घेतलं ताब्यात

जागतिक पातळीवर जिंकलेली पदकं गंगेत विसर्जित करण्यासाठी आंदोलकांनी उत्तराखंडमधील हरिद्वार येथे गंगातीरी हजेरी लावली. ...

पैलवान ऑलिंपिक मेडलसह गंगा घाटावर पोहोचले; अनिल कुंबळेंनी व्यक्त केली निराशा - Marathi News | Wrestlers reach Ganges Ghats with Olympic medals by sakshi malik; Anil Kumble expressed disappointment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पैलवान ऑलिंपिक मेडलसह गंगा घाटावर पोहोचले; अनिल कुंबळेंनी व्यक्त केली निराशा

दिल्लीत आंदोलक पैलवाननांची पोलिसांनी धरपकड केली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे ...